🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
227 photos
1 file
79 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
भारतातील पहिली पर्यावरण - सामाजिक व प्रशासन प्रयोगशाळा कोठे सुरू करण्यात आली ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
37%
नागपूर
24%
औरंगाबाद
20%
नाशिक
18%
मुंबई
🎯 जानेवारी 2026 महिन्याचे Quiz दिले आहे सोडवा.... 🌿
🚀 ॲपमध्ये:-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
Quiz मधील प्रश्न सोडवल्यानंतरच स्पष्टीकरण खाली दिसते.त्यामुळे प्रश्न सोडवावाच लागणार.... यातून तुमची निर्णय क्षमता निर्माण होईल... चुकला तर चुकू द्या पण सोडवा. पेपर मध्ये तर बरोबर येईल... आपण खूप क्वालिटी प्रश्न पर्याय आणि स्पष्टीकरण देत आहोत याचा नक्की फायदा करून घ्या येणाऱ्या परीक्षेसाठी... 🌿🌿
4
"मैत्री - 02" हे अंटार्क्टिकामधील भारताचे अगामी 4 थे संशोधन केंद्र कधीपर्यंत पूर्ण संशोधन केंद्र कधीपर्यंत पूर्ण कार्यान्वित होणार आहे ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
23%
2027
26%
2029
27%
2028
23%
2031
ॲप मध्ये आपण नवनवीन गोष्टी ऍड करत आहे Current Plus Point (CPP) च्या. त्यामुळे ॲप Updated करत चला... ॲपचे टेक्निकल कामे चालू आहे....
काही अडचण आली तर संपर्क:-
📞 7276586266
बिग बॅश लीग - मध्ये सामील होणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू कोण आहे ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
13%
हरभजन सिंग
28%
चेतेश्वर पुजारा
47%
रविचंद्रन अश्विन
13%
विराट कोहली
5
ही टेस्ट सिरीज ॲप मध्ये उपलब्ध करून दिली आहे. PM Current Test Series या नावाने. ₹49 रुपये मध्ये
( जानेवारी 2025 ते नोव्हेंबर 2025 प्रश्न कव्हर केले आहेत )
वरील टेस्ट ज्यांची सोडून झाली आहे त्यांनी
ॲपमधील Current PM Quiz मध्ये जाऊन डिसेंबर / जानेवारी /फेब्रुवारी 2026 महिन्याचे प्रश्न सोडवावे. प्रश्न सोडवल्यानंतर खाली स्पष्टीकरण दिले आहे.
2🏆1
आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक घटक व औषधी पदार्थांचे डिजिटल भांडार कोणत्या नावाने सुरू केले आहे ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
27%
युनानी पोर्टल
22%
द्रव्य पोर्टल
29%
सिद्ध पोर्टल
22%
औषधी पोर्टल
राष्ट्रीय उद्याने व संरक्षित क्षेत्रांच्या शाश्वतेसाठी "Kentron R.Miller Award" 2025 - 2026 पुरस्कार प्राप्त पहिली भारतीय कोण आहे ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
30%
पौर्णिमा बॅनर्जी
42%
सोनाली घोष
15%
दिव्या दत्ता
14%
रंजीनिशा देव
110 + झाले सोडवून घ्या....
नंतर लोड येईल अचानक प्रत्येक महिन्याचे प्रश्न सोडवायला.....
🌿"सोडवा प्रश्न मिळवा मार्क्स " 🌿
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
दिल्ली येथे प्रथमच आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पदतालिकेत कितवा क्रमांक होता ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
21%
4
33%
5
29%
10
17%
11
आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी 2025 मध्ये नामांकन प्राप्त एकमेव भारतीय चित्रपट कोणता आहे ?

अँप जॉईन :- Current Plus Point
Anonymous Quiz
38%
होमबाऊंड
31%
लापता लेडीज
21%
अमर सिंग चमकीला
11%
दिलवाले जिगरा है
ज्यांनी ॲप मधील Quiz ( प्रश्न,पर्याय स्पष्टीकरणासहित ) कोर्स परचेस केला आहे. त्यांनी रोज किमान 25 ते 30 प्रश्न सोडवत चला रोजच्या रोज नवीन प्रश्न ऍड होत आहे.🎉🌿
🌿अँप
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
अलेक्झांडर लूकाशेन्को हे कोणत्या देशाचे सलग सातव्यांदा अध्यक्ष बनले आहेत ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
26%
बल्गेरिया
35%
बेलारूस
18%
रोमानिया
21%
ऑस्ट्रेलिया