🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
227 photos
1 file
78 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
गट क पूर्व परीक्षेमध्ये जशास तसे आपले आलेले प्रश्न.
मुंबई हायकोर्टचे 49 वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली ?
Anonymous Quiz
22%
अलोक आराध्ये
19%
डॉ. रवी अय्यंगार
55%
श्री चंद्रशेखर
4%
रवींद्र भट
थोड्या वेळात ऑफर बंद होईल...🚀
खालीलपैकी कोणत्या देशाने De Minimis Tax सवलत मागे घेतले आहे ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
16%
U.K
43%
U.S.A
20%
U.S.E
22%
इस्राइल
भरपूर विद्यार्थ्यांचे फोन आणि मेसेज येत आहे ऑफर चालू राहू द्या......
ॲप मधील ज्यांची PM Current Test Series 800+ प्रश्न आणि Current PM Quiz मधील डिसेंबरचे 130 प्रश्न ( स्पष्टीकरणासहित ) सोडून झाले आहे. त्यांनी जानेवारी 2026 Quiz प्रश्न (स्पष्टीकरणासहित) सोडवा.. नवीन प्रश्न रोजच्या रोज ऍड होत आहेत.............. 🌿"सोडवा प्रश्न मिळवा मार्ग"🌿
ऑफर आज दुपारी 12 ला संपेल.
2025 मध्ये प्रथमच ' World Lake Day' (जागतिक सरोवर दिन) कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
18%
14 ऑगस्ट
32%
28 ऑगस्ट
30%
21 ऑगस्ट
20%
27 ऑगस्ट
2025 मध्ये दुबई येथे भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पाकिस्तानला हारवून कितव्यांदा आशिया चषक जिंकला ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
18%
5
31%
6
25%
7
26%
8
टेलिग्राम वरील सर्व प्रश्न सोडून घ्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.... वरती भरपूर प्रश्न आहेत.
ॲपमध्ये रोजच्या रोज Quiz प्रश्न ( स्पष्टीकरणासहित ) दिले जातात. रोजच्या रोज सोडवत चला....
मित्रांसोबत चहापाण्याच्या टाइमिंगला डिस्कस करत चला लक्षात राहिला सोपे जाते.
🌿 "सोडवा प्रश्न मिळवा मार्क्स" 🌿
🟢 पेपर सोडवताना असा एखादा बाऊन्सर आला तर अटकून राहू नका. स्किप करा आणि पुढे चला तो तुमचा वेळ खाण्यासाठी येत असतो.🎤
3👍1