🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
227 photos
1 file
78 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
ज्यांची PM Current Test (जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 मधील 1000+ प्रश्न सोडून झाले आहे.) त्यांनी Quiz मधील जानेवारी 2026 महिन्याचे प्रश्न (Quiz) सोडवायला सुरुवात करा. रोजच्या रोज प्रश्न स्पष्टीकरणासहित टाकले जात आहे.
🌿🌿 विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद........
काही प्रॉब्लेम आला तर संपर्क....7276586266
अँप मध्ये PM Quiz मध्ये जानेवारी 2026 Quiz स्पष्टीकरणासहित टाकले आहे... रोजच्या रोज सोडवत चला... लोड येणार नाही आणि लक्षात राहील.
आनंदकुमार वेलकुमार , क्रिश शर्मा , अनिज राज , या व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
23%
घोडे स्वारी
26%
लांब उडी
24%
गोळा फेक
27%
स्केटिंग
6🏆2
इस्रो च्या मंगळयान - 02 मोहिमेसाठी निवडलेले " मातनोमध " हे चाचणी केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
35%
पश्चिम बंगाल
26%
आसाम
17%
मेघालय
22%
गुजरात
6
गट क पूर्व परीक्षेमध्ये जशास तसे आपले आलेले प्रश्न.
मुंबई हायकोर्टचे 49 वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली ?
Anonymous Quiz
22%
अलोक आराध्ये
19%
डॉ. रवी अय्यंगार
55%
श्री चंद्रशेखर
4%
रवींद्र भट