🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
227 photos
1 file
79 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
टेलिग्रामवरील आणि ॲपमधील सर्व प्रश्न सोडवा नंतर लॉक होतील.
ज्यांनी जॉईन केले नाही त्यांनी जॉईन करून घ्या.... मुख्य आणि पूर्वसाठी अजून भरपूर प्रश्न येतील.... परीक्षेमध्ये आपले प्रश्न जशास तसे येतात ॲप मध्ये पाहू शकता.... आता अभ्यासाला सुट्टी देऊ नका... 🚀
ॲपमधील डिस्क्रिप्टिव प्रश्न आयोग वनलाइनरमध्ये पण विचारू शकतो. वाचताना थोडासा विचार करत चला प्रश्न कसा येऊ शकतो.. 👍
👍4
🟢 आपला ॲप हा फक्त चालू घडामोडीचाच आहे.आत्ता कोर्स परचेस करू नका.14 एप्रिलला 14 रुपयेमध्ये ऑफर मिळेल.

🎯अँप जॉईन करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
5
राष्ट्रीय उद्याने व संरक्षित क्षेत्रांच्या शाश्वतेसाठी ' Kentron R.Miller Award 2025 - 26 पुरस्कार प्राप्त पहिली भारतीय कोण आहे ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
31%
पौर्णिमा बॅनर्जी
32%
सोनाली घोष
17%
दिव्या दत्ता
19%
रंजीनिशा देव
6
2023 चा 55 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
(2025 मध्ये प्रधान करण्यात आला)
अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
30%
मिथुन चक्रवर्ती
14%
वहिदा रेहमान
20%
आशा पारेख
37%
मोहनलाल नायर
अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स चा उत्कृष्ट अभियांत्रिक सेवेसाठी हॉली पदक ( Holley Medal ) कोणत्या भारतीयास मिळाला आहे ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
27%
कुमार मंगलम बिर्ला
21%
बाबा कल्याणी
25%
सायरन पुनावाला
27%
योगिता चंद्र अय्यंगार
2025 मध्ये राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पहिल्यांदाच कोणत्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार प्राप्त झाला ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
11%
पलसाणा ग्रामपंचायत, गुजरात.
11%
सुफाटी ग्रामपंचायत, ओरिसा
35%
पश्चिम मजलिशपूर ग्रामपंचायत, त्रिपुरा
42%
रोहिणी ग्रामपंचायत, धुळे
8
28 वी e - Governance परिषद 2025 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
24%
मुंबई
20%
अमरावती
47%
विशाखापट्टणम
8%
भोपाळ
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी भारतातील कोणत्या ठिकाणी "अनंत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नेव्हिगेशन" या भारतातील पहिल्या खाजगी क्षेत्रातील नेव्हिगेशन इनोवेशन हबचे उद्घाटन केले ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
9%
चेन्नई
41%
तिरुअनंतपुरम
36%
विशाखापट्टणम
15%
हैद्राराबाद
2😁2
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने विकसित केलेली पहिली अँटिड्रोन ग्रीड ............भारतीय लष्करात सामील झाली ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
24%
द्रोणा
40%
सक्षम
20%
अस्त्र
15%
वरूण
🟢 आपला ॲप हा फक्त चालू घडामोडीचाच आहे.आत्ता कोर्स परचेस करू नका.14 एप्रिलला 14 रुपयेमध्ये ऑफर मिळेल.

🚀 MPSC Pre/Combine B&C Pre.Mains/ सर्व सरळ सेवा.
1200 + प्रश्न

🎯अँप जॉईन करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🟢 टेलिग्रामवरती महत्त्वाचे 120+ Quiz (प्रश्न) झाले आहेत "सोडवा प्रश्न मिळवा मार्क्स" मोहीममध्ये सामील व्हा .... येता जाता उठता बसता.... मित्रांसोबत करा डिस्कस. Current 🎯
फिफा 2026 पुरुष फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
11%
कतार
18%
सौदी अरेबिया
63%
USA, कॅनडा, मेक्सिको
9%
फ्रास
👍4👎1
आजच डाऊनलोड करून घ्या उद्या ऑफरमुळे टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो.
नागपूर विद्यापीठाच्या 100 वर्षाच्या इतिहासातील पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणत्या महिलेची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?

अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
25%
उमा कांजीलाल
46%
मनाली क्षीरसागर
13%
श्रेया पटवर्धन
15%
विजया भाटकर
3👍2