1 जून हा दिवस काय म्हणून साजरा केला जात नाही ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
20%
1) आंतरराष्ट्रीय बाल दिन
28%
2) जागतिक पालक दिन
35%
3) जागतिक दूध दिन
16%
4) जागतिक मत्स्य दिन
👍2💯2❤1
🚀 फेब्रुवारी 2026 मधील 150 प्रश्नांमधून 3 प्रश्न Direct आले आहेत. खूप मुलांचे मेसेज आले. एप्रिल 2026 Current PM Quiz उपलब्ध करून द्यावे.......👍
❤3
"सुजल गाव आयडी " हा राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
24%
आरोग्य
34%
पेयजल
20%
शिक्षण
22%
अन्नप्रक्रिया
✅मार्च 2026 MCQ प्रश्न संख्या 260+
ॲपमधील Current PM Quiz देण्यात आले आहे. सोडवून घ्यावे.
🚀 App download 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
📖 7276586266
ॲपमधील Current PM Quiz देण्यात आले आहे. सोडवून घ्यावे.
🚀 App download 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
📖 7276586266
जुन्या विद्यार्थ्यांसाठी मार्च 2026 ऑफर मध्ये उपलब्ध करून दिले आहेत नवीन विद्यार्थ्यांनी पण जॉईन करून घ्यावे.
निती आयोगाचे सीईओ (CEO) पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
Anonymous Quiz
52%
अशोक कुमार लाहिरी
48%
निधी छिब्बर
🔥3
पद्मभूषण पुरस्कार विजेते टी. के. ऊम्मन यांना आधुनिक भारतीय समाजशास्त्राचे शिल्पकार मानले जाते यांनी समाजशास्त्रातील पीएचडी कोणत्या विद्यापीठामधून पूर्ण केली ?
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
16%
पुणे विद्यापीठ
26%
मुंबई विद्यापीठ
45%
श्रावनकोर विद्यापीठ
14%
केरळ विद्यापीठ
नेपाळचे बालेन शहा कोणत्या समुदायातील पहिलेच पंतप्रधान ठरले आहे ?
Anonymous Quiz
39%
मधेशी
30%
नेवार
17%
डोंगराळ
13%
राई
वर्ल्ड पॅरा अथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकून विक्रम प्रस्थापित केला ?
🔰अँप :- Current Plus Point (PM)
🔰अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
11%
205
65%
208
22%
215
2%
220
वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 थायलंड मधील बँकॉक येथे आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये एकमेव सुवर्णपदक विजेता/ विजेती कोण ठरला/ ठरली ?
🚀 अँप :- Current Plus Point (PM)
🚀 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
42%
चंद्रिका पुजारी
34%
आंबेकर मीतेई
15%
जॉयश्री देवी
9%
गुंजन
👍2
भारत स्टील शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
33%
नवी दिल्ली
27%
रांची
21%
कोलकत्ता
20%
लखनौ
आर. वैरामुथू यांना ......... वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 जाहीर झाला.
🔰 Current Plus Point (PM)
🔰 Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
3%
58
44%
59
45%
60
7%
61
❤3👍1🔥1
............... हे भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे आणि विकसित केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे ?
🔰 अँप :- Current Plus Point ( PM)
🔰 अँप :- Current Plus Point ( PM)
Anonymous Quiz
23%
आरंभ
49%
प्रचंड
21%
ओनामा
6%
नंदी