🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
221 photos
1 file
76 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
31 मे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
ॲपमध्ये PM Current Test Series Test Number 20 प्रश्न क्रं. 3
🚀अँप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
31 मे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
ॲपमध्ये Current PM Quiz फेब्रुवारी महिन्यातील प्रश्न क्रं. 71
🚀अँप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

☎️ 7276586266
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
31 मे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
ॲपमध्ये PM Current Test Series Test Number 5 प्रश्न क्रं.6
🚀अँप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
🚀 Spartan Test जॉईन.
Only ₹10 Combine परीक्षेसाठी ऑफर.
उद्या पासून ₹49
📌Mpsc ने आता राज्यसेवा पेपर मध्ये चालू घडामोडीचा तसेंच इतर GS चा ट्रेंड बदल केला आहे जो लेखी मुख्य परीक्षेस साजेसा आहे ज्या प्रमाणे UPSC विचारते त्या प्रमाणे mpsc बदल केला आहे.

राज्यसेवा पूर्व 2026 चालू घडामोडी 7/8 प्रश्न बरोबर असणे चांगले असतील

🚀 Current PM Quiz 500+ जॉईन
खूप खूप धन्यवाद 🙏🙏


अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

🔰Join 👉🏻 https://t.me/CurrentPlusPointPM

☎️ 7276586266
🔥2👍1
🌿🌿 Current Plus Point (PM) 🌿🌿

भारताचे माझी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रसिद्ध केलेल्या भारताच्या पहिल्या जागतिक स्तरावरील जबाबदार राष्ट्र निर्देशांक 2026 अंतर्गत कोणता देश क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आहे ?
Anonymous Quiz
37%
सिंगापूर
28%
इंडोनेशिया
20%
डेन्मार्क
15%
स्वीडन
🌿🌿अँप :- Current Plus Point (PM)

भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रसिद्ध केलेल्या भारताच्या पहिल्या जागतिक स्तरावरील जबाबदार राष्ट्र निर्देशांक 2026 अंतर्गत कोणता देश क्रमवारीमध्ये तळाला आहे ?
Anonymous Quiz
11%
सीरिया
49%
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
21%
अफगाणिस्तान
19%
दक्षिण सुदान
🌿🌿 Current Plus Point (PM) 🌿🌿

भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रसिद्ध केलेल्या भारताच्या पहिल्या जागतिक स्तरावरील जबाबदार राष्ट्र निर्देशांक 2026 अंतर्गत भारत देश क्रमवारीमध्ये कितव्या स्थानी आहे ?
Anonymous Quiz
6%
15 व्या
67%
16 व्या
19%
17 व्या
8%
18 व्या
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
🚀 विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या गोष्टी वाचतो, त्यांचा रिलेव्हन्ट लावला तर उत्तर काढायला सोपे जाते. प्रत्येक गोष्ट माहीतच असेल असे नाही. आपण जे काय करंटमध्ये वाचतो त्याचा संदर्भ लावत चला उत्तर काढायला खूप सोपे जाते.
2
🌿🌿 MPSC ने इथून पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी #OMR शीट मध्ये खालील प्रमुख बदल आयोगाने केलेले आहेत.

१) City Code काढून फक्त रोल नंबर ठेवला आहे. 👍

२) Subject Code आयोगाने छापून दिलेला आहे.👍

३) परीक्षेचे नाव सुद्धा आयोगाने छापून दिलेले आहे. 👍

-----------------------------------------------

उमेदवारांना फक्त खालील काम आहेत

१) स्वतःचा रोल नंबर टाकणे

२) पेपर सेट A,B,C,D पैकी‌ जो असेल तो टाकणे

३) Question Booklet नंबर टाकणे

४) स्वतःची सही करणे आणि पर्यवेक्षकाची सही घेणे