🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.12K subscribers
221 photos
1 file
76 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
🚀ॲपमधील Current PM Quiz
मार्च 2026 चे प्रश्न संख्या 252

🚶‍♂️चालता बोलता सोडवा 🙋‍♂️
👍2
नुम्बेओने (Numbeo) 2026 मध्ये प्रसिद्ध केलेल्या सेफ्टी इंडेक्स नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आले आहे ?

🚀 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
31%
मंगळुरु
32%
अहमदाबाद
19%
जयपुर
18%
कोईम्बतूर
मूळच्या भारतातील कर्नाटकात जन्मलेल्या पर्यावरणवादी आणि झाडे लावून सामुदायिक उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी "प्लांट ए ट्री प्रोग्राम" सुरू करणाऱ्या कीर्तीदा मेकानी यांना कोणत्या देशाच्या "ट्री लेडी" म्हणून ओळखलं जाते ?

🔰 मार्च 2026 चे MCQ सोडवून घ्यावे.
Anonymous Quiz
26%
सिंगापूर
17%
जपान
43%
इंडोनेशिया
14%
नेपाळ
3
🚀उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ साठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌿🌿
2
टेलिग्रामवरील सर्व प्रश्न सोडवा....
भारतातील कोणत्या राज्यामध्ये 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे ?
Anonymous Quiz
14%
राजस्थान
23%
गुजरात
36%
तेलंगणा
28%
आंध्र प्रदेश
अलीकडेच युनोस्कोच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
Anonymous Quiz
13%
1) इरीना बोकोवा
78%
2) खालेद अल - एनानी
8%
3) अहमद झाकी
1%
4) यापैकी एकही नाही
2👍1
New Doc 05-31-2026 12.04.pdf
2.4 MB
आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये चालू घडामोडी
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
31 मे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
ॲपमध्ये Current PM Quiz फेब्रुवारी महिन्यातील प्रश्न क्रं. 91
🚀अँप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
31 मे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ॲपमध्ये Current PM Quiz मार्च महिन्यातील प्रश्न क्रं.13
जोड्या लावा मध्ये पर्यायांमध्ये D - 1 डायरेक्ट उत्तर मिळते.
🚀 अँप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
31 मे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
ॲपमध्ये Current PM Quiz फेब्रुवारी महिन्यातील प्रश्न क्रं. 124
🚀अँप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share