🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.13K subscribers
202 photos
71 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
UPSC Pre ला डायरेक्ट 3 प्रश्न टेलिग्रामवरून 👍
🔥2
🚀कृपया टेलिग्रामवरील सर्व प्रश्न Save करू ठेवा.
सोळाव्या वित्त आयोगाच्या अहवालानुसार, 2026-27 मधील 77.3% टक्क्यांवरून घट होऊन 2030 - 31 पर्यंत केंद्र आणि राज्य एकत्रित कर्ज-जीडीपीचे प्रमाण........ टक्क्यांपर्यंत राखण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ?

🔰 अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
26%
73.1%
25%
75.2%
29%
70.3%
20%
65.4%
👍21
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰 pinned «🎯ॲपमधील Current PM Quiz मार्च 2026 चे Combine Format + P2P Format प्रश्न दिले आहे. प्रश्न 180+ दिले आहे सोडवून घ्यावे.✍️ अर्थसंकल्पावर ( बजेट )सुद्धा महत्त्वाचे प्रश्न दिले आहे. अँप जॉईन :- https://play.google.com/store/apps/details?id=com.currentplu…»
🎯ॲपमधील Current PM Quiz
मार्च 2026 चे Combine Format + P2P Format प्रश्न दिले आहे. प्रश्न 200 दिले आहे सोडवून घ्यावे.✍️ Only ₹10 Fee
अर्थसंकल्पावर ( बजेट ), 16 वा वित्तीय आयोग, योजना, महत्त्वाचे प्रश्न दिले आहे.

अँप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

📖 7276586266
कोणत्या जिल्ह्यातील वर्धा नदीच्या उपखोऱ्यातील बेंबळा नदी प्रकल्पांच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारने 4700 कोटी तरतूद 2026 मध्ये केले आहे ?

🚀 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
21%
अमरावती
29%
बुलढाणा
43%
यवतमाळ
6%
नांदेड
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी जानेवारी 2026 रोजी सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली असून त्या राज्याच्या एकूण कितव्या उपमुख्यमंत्री ठरले आहेत ?
Anonymous Quiz
8%
10 व्या
47%
11 व्या
31%
12 व्या
14%
13 व्या
3
महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवून सर्व शासकीय रुग्णालय व शहरी भागांमध्ये ( मोनोपॉज ) रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ?

🔰 Current MCQ प्रत्येक महिन्याचे अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
20%
केरळ
30%
तामिळनाडू
46%
महाराष्ट्र
4%
गोवा
👍21
🎯ॲपमधील Current PM Quiz
मार्च 2026 चे Combine Format + P2P Format प्रश्न 200 ते 220 सोडवून घ्यावे...
🚀 अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

☎️ 7276586266
नुकतीच अणुऊर्जा नियमक मंडळाच्या ( Atomic Energy Regulatory Board ) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
25%
एच . के. फिरोदिया
75%
ए. के बालसुब्रमण्यम
2026 मध्ये "जागतिक गव्हर्मेंट शिखर परिषद" कोठे आयोजित करण्यात आली ?

🚀 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
21%
अबुधाबी
44%
रियाध
20%
शारजाह
15%
दुबई
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
ग्रुप ब मुख्य परीक्षेमध्ये ॲपमधील PM Current Test Series मधील Test number 18 प्रश्न क्रं.8.
मुख्याला असणाऱ्या विद्यार्थ्यांने हा प्रश्न पाठवला होता.त्यांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
2