🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.13K subscribers
202 photos
71 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
🔰 अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

📖 7276586266

🎯ॲपमधील Current PM Quiz
मार्च 2026 चे P2P प्रश्न दिले आहे. प्रश्न क्रं 100 ते 150 सोडवून घ्यावे.✍️
👍3
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
मित्रांनो प्रश्न व्यवस्थित वाचा पर्याय व्यवस्थित पहा आणि मग प्रश्न सोडवा घाई करू नका 🌿🌿
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा :-
ऊर्जा संदर्भात :-
(31 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण स्थापित क्षमतेनुसार प्रथम क्रमांकावर असणारी राज्य )
Anonymous Quiz
12%
अ) एकूण स्थापित अक्षय ऊर्जा :- गुजरात
28%
ब) एकूण स्थापित पवन ऊर्जा :- गुजरात
33%
क) एकूण स्थापित सौर ऊर्जा :- गुजरात
28%
ड) एकूण स्थापित छतावरील सौर ऊर्जा :- गुजरात
4
भारतातील पहिली "नेट झिरो ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी" असणारी "भारत फ्युचर सिटी" कोणत्या राज्यामध्ये विकसित केली जाणार आहे ?

🔰 प्रत्येक महिन्याचे Current MCQ साठी अँप जॉईन करा :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
66%
आंध्र प्रदेश
34%
तेलंगणा
🔥21👍1
🎯ॲपमधील Current PM Quiz
मार्च 2026 चे P2P प्रश्न दिले आहे. प्रश्न क्रं 150 ते 170 सोडवून घ्यावे
.✍️
🔥3
🎯ॲपमधील Current PM Quiz
मार्च 2026 चे Combine Format + P2P Format प्रश्न दिले आहे. प्रश्न 180+ दिले आहे सोडवून घ्यावे.✍️
अर्थसंकल्पावर ( बजेट )सुद्धा महत्त्वाचे प्रश्न दिले आहे.

अँप जॉईन :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

📖 7276586266
भारत सरकारने 2026 - 27 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार VB-G RAM G योजनेवर सर्वाधिक खर्चाची तरतूद करण्यात आली असून ती किती आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
17%
92,592 कोटी
28%
94,792 कोटी
28%
95,692 कोटी
27%
96,692 कोटी
👍7
भारतातील पहिले श्वान अभयारण्य (Dog Sanctuary) कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
62%
हरियाणा
38%
पंजाब
422+ दर्जेदार प्रश्न आपण आत्तापर्यंत टेलिग्राम वर दिले आहे.
👍3
PM - GATI SHAKTI आराखड्यानुसार कोणत्या महारत्न कंपनीने नागपूर ते मुंबई दरम्यान 694 किलोमीटर लांबीची नैसर्गिक वायू पाईपलाईन समृद्धी महामार्गाच्या लगतच्या पट्ट्यामध्ये पूर्ण केले आहे ?

🔰 प्रत्येक महिन्याचे Current MCQ अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
12%
ऑल इंडिया लिमिटेड
14%
गॅस इंडिया लिमिटेड
44%
ओएनजीसी (ONGC)
30%
इंडियन ऑइल लिमिटेड
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
Photo
UPSC Pre ला डायरेक्ट 3 प्रश्न टेलिग्रामवरून 👍
🔥2
🚀कृपया टेलिग्रामवरील सर्व प्रश्न Save करू ठेवा.
सोळाव्या वित्त आयोगाच्या अहवालानुसार, 2026-27 मधील 77.3% टक्क्यांवरून घट होऊन 2030 - 31 पर्यंत केंद्र आणि राज्य एकत्रित कर्ज-जीडीपीचे प्रमाण........ टक्क्यांपर्यंत राखण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ?

🔰 अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
26%
73.1%
25%
75.2%
29%
70.3%
20%
65.4%
👍21
🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰 pinned «🎯ॲपमधील Current PM Quiz मार्च 2026 चे Combine Format + P2P Format प्रश्न दिले आहे. प्रश्न 180+ दिले आहे सोडवून घ्यावे.✍️ अर्थसंकल्पावर ( बजेट )सुद्धा महत्त्वाचे प्रश्न दिले आहे. अँप जॉईन :- https://play.google.com/store/apps/details?id=com.currentplu…»