🔰𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗹𝘂𝘀 𝗣𝗼𝗶𝗻𝘁 (𝗣𝗠)🔰
2.13K subscribers
200 photos
69 links
Current Plus Point (PM)
Download Telegram
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीमध्ये 2026 मध्ये पहिल्यांदाच कोणत्या देशाच्या बॅटमिंटन पटू सोराया अघाई हाजीयाघा या महिला सदस्याची निवड झाली आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
19%
इराक
23%
इराण
23%
इजिप्त
35%
सौदी अरेबिया
आंतरराष्ट्रीय झुरळ दिन ( World Cockroach Day ) कधी साजरा केला जातो ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
19%
12 मार्च
23%
13 मार्च
31%
14 मार्च
27%
15 मार्च
5
2026 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भारताकडे असून कोणत्या व्यक्तीला भारताचे ब्रिक्स शेर्पा म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे ?

🔰 अँप :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
16%
शंभू एल हक्की
20%
सुधाकर दलीला
35%
हिमांशू गुप्ता
28%
राघवेंद्र भट्टाचार्य
4
तरुणांना जगातील विविध देशातील रोजगारासंबंधी उपलब्धता आणि संधींची माहिती उपलब्ध करून देणे या उद्देशासाठी कोणत्या राज्याने महिमा (Mahima) या संस्थेची स्थापना केली आहे ?

🔰 अँप जॉईन :- Current Plus Point (PM)
Anonymous Quiz
12%
गुजरात
48%
महाराष्ट्र
23%
तमिळनाडू
17%
केरळ
🚨🚨ऑफर बंद झाली आहे 🚨🚨
🙏3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1👍1👏1😇1
2026 - 27 मध्ये भारत सरकारच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करण्यात आलेला आहे ?

🔰 अँप जॉईन :- Current Plus Point (PM) Pre.Mains
Anonymous Quiz
18%
ऊर्जा
23%
शिक्षण
35%
वाहतूक
24%
संरक्षण
🔰 अँप :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.currentpluspoint.app&pcampaignid=web_share

📖 7276586266

🎯ॲपमधील Current PM Quiz
मार्च 2026 चे P2P प्रश्न दिले आहे. प्रश्न क्रं 100 ते 150 सोडवून घ्यावे.✍️
👍3