𝐂𝐨𝐦𝐛𝐢𝐧𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ²⁰²⁶
33.9K subscribers
1.62K photos
33 videos
1.29K files
2.44K links
राज्यसेवा, Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध. त्याचबरोबर सर्व Detail Information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.
Download Telegram
💥 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये आलेले आपले प्रश्न
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
अंजनेय_अकॅडमीचे_आत्तापर्यंत_आलेले_सर्व_प्रश्न_2026_पर्यंतचे_MPSC.pdf
61.5 MB
🔥ANJANEY ACADEMY चे 2026 पर्यंत आलेले सर्व प्रश्न एकत्र देत आहोत....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ?
Anonymous Quiz
12%
कायदेमंडळ
45%
कार्यकारी मंडळ
9%
राजकीय पक्ष
34%
न्यायमंडळ
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
10%
तिसऱ्या भागात
32%
पहिल्या भागात
58%
चौथ्या भागात
0%
दुसऱ्या भागात
खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचे मूलभूत अधिकारात रूपांतर झाले आहे ?
Anonymous Quiz
2%
काम करण्याचा अधिकार
27%
माहितीचा अधिकार
46%
चांगल्या पर्यावरणाचा अधिकार
25%
शिक्षणाचा अधिकार
🚔 पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 🚔

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!


या पुस्तकामध्ये 15 मार्च 2026 ते 24 मे 2026 दरम्यान झालेल्या विविध पदांच्या एकूण 88 Original प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आला आहे.

📌 पुस्तकाची वैशिष्ट्ये :

☑️ एकूण 88 प्रश्नपत्रिका
☑️ 8800+ प्रश्नांचा समावेश
☑️ सर्व प्रश्न Original प्रश्नपत्रिकांमधून
☑️ सर्व प्रश्नांची उत्तरे Final Answer Key नुसार
☑️ नवीन परीक्षा पद्धती व प्रश्नांच्या स्वरूपाचा अचूक अभ्यास

📋 समाविष्ट प्रश्नपत्रिका :

👮‍♂️ पोलीस शिपाई – 42
👮‍♀️ SRPF (राज्य राखीव पोलीस बल गट) – 15
👮‍♂️ पोलीस वाहन चालक शिपाई – 16
👮‍♂️ लोहमार्ग पोलीस शिपाई (रेल्वे) – 04
👮‍♂️ पोलीस बँड्समन (वाद्यपथक) – 07
👮‍♂️ कारागृह (जेल) पोलीस शिपाई – 04

🎯 हे पुस्तक का घ्यावे?

➡️ भरती परीक्षेतील प्रश्नांचा ट्रेंड समजण्यासाठी
➡️ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी
➡️ वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी
➡️ वास्तविक परीक्षेचा अनुभव मिळवण्यासाठी

👨‍🏫 लेखक व संकलक :
विठ्ठल नागनाथ राऊतवार


🔶 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक

🔗 https://mpscbooks.in/products/police-bharti-88-prashnapatrika-sanch-15-march-te-24-may-2026-paryant-zalelya-sarv-prashnapatrikanch

🔗 https://amzn.in/d/0bwSJ2wK

🏢 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
💰 किंमत : फक्त ₹460/-

📞  संपर्क - 9028967547
Police Bharti 2026 All Question Paper.pdf
12.1 MB
📚बस मित्रांनो भरपूर पेपर पाहिले आता एकदा हे 2026 मधील झालेले सर्व पेपर पाहून घ्या...🫵

🚨पोलीस भरती 2026 All पेपर 🚨

📞 संपर्क - 9028967547

सर्वांना एक सूचना ही PDF Save करून घ्या.
तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
3%
धुळे
17%
जळगाव
79%
नंदुरबार
0%
नाशिक
हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही ?
Anonymous Quiz
16%
बीड
34%
परभणी
25%
नांदेड
25%
वाशिम
खालील पैकी कोणती तापीची उपनदी नाही?
Anonymous Quiz
6%
पूर्णा
32%
दुधना
41%
पांझरा
21%
गिरणा