𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗙𝗮𝗰𝘁𝗼𝗿𝘆
6.44K subscribers
1.27K photos
48 videos
402 files
373 links
संयुक्त पूर्व पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकारी वर्गाकडून मार्गदर्शन

MPSC Combine | PSI | STI | ASO | MPSC Updates | Study Material | Current Affair
#Combine Factory
#MPSC Updates
#MPSC Combine Factory
#Combine Factory MPSC
Download Telegram
श्रेणी :-अ
श्रेणी :-ब
श्रेणी :- क

हे सर्वं सर्वं सरळसेवेद्वारे भरली जात होती

👉आता फक्त श्रेणी :- क पद सरळसेवेद्वारे भरलं जाणार

दुष्काळात तेरवा महिना 😭😭😭😭


✌️जॉईन @COMBINE_Factory
🤡26❤11
आम्ही पहिल्यापासून हेच सांगत आलो आहे की ह्या दशकातील सर्वात मोठा घोटाळा हा " पदोन्नती घोटाळा " आहे.

मग सहकार विभागातील
#JDR, #DDR पदे असो किंवा महसूल मधील #DC , तहसीलदार सारखी पदे असो...अगदी सद्यस्थितीत " नगरपरिषद संचनालय" बाबतची पदोन्नती असो.....!

हजारो कोटींचे घोटाळे आहेत हे.... सेवा प्रवेश नियमात पदोन्नती कोटा वाढवून घेणे आणि त्यासाठी संबंधित मंत्री, त्यांचे जवळचे बगलबच्चे, सगळे संबंधित अधिकारी यांनी सरसकट स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे रक्त पिण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे...!

नगरपरिषद हे ताजे उदाहरण आहे....! 100% पदे  पदोन्नती ने भरणार अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचे....?

नगर परिषद ने पदाचे जुने नाव बदलून नवीन नाव दिले आहे आणि 100% पदे पदोन्नती ने भरावीत असे सेवाप्रवेश नियम तयार करून मंत्रालयात पाठवले आहेत( नगर विकास विभाग नवि 2)

आत्ताच जर आवाज नाही उठवला तर स्पर्धा परीक्षा क्षेत्र संपल्यात जमा आहे....!
👍32❤6💯5
♦️ #SET परीक्षा उत्तरतालिका जाहीर..

👉 या लिंकवर जाऊन SET पेपर ची तुम्हाला हवी ती ANS key पाहू शकतात..
https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx
SUNDAY WISDOM ‼️

✌️जॉईन @Combine_Factory
🔥6
Objective 🔥 🔥 🔥 🔥

पण Descriptive Coaching माफिया कडून रिपोर्ट मध्ये फेरफार करायला लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

✌️जॉईन @COMBINE_Factory
💯31❤3
Objective fix झालं आहे 🔥

आता coaching माफिया कडून रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

✌️जॉईन @COMBINE_Factory
❤43💯5
gsssb-cce-syllabus-2026-and-rules.pdf
1002.1 KB
गुजरात पब्लिक सर्विसचा ग्रुप :-C पदाचा पॅटर्न पाहून घ्या

मेन्स DESCRIPTIVE आहे 😭😭😭

✌️जॉईन @COMBINE_Factory
🤡21🙏1
पदे आणि पॅटर्न 😱😱😱😱😱

✌️जॉईन @COMBINE_Factory
🤡11❤3
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाला स्वतंत्र घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला?
Anonymous Quiz
7%
42 वी घटनादुरुस्ती
10%
73 वी घटनादुरुस्ती
62%
89 वी घटनादुरुस्ती
21%
102 वी घटनादुरुस्ती
❤1
सब ख़िलाफ़ है माधव ... सब हारेंगे पार्थ !

श्री कृष्ण ....... ❤️


✌️जॉईन @Combine_Factory
❤82🔥2🤡1
एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार


,✌️जॉईन @COMBINE_Factory
पोलाद उत्पादन मध्ये जगात चीन प्रथम स्थानी तर भारत द्वितीय स्थानी👆👆
❤9
*मा.निखिल दादा पाटील*

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भाने मागील 3 महिन्यांपासून वस्तुनिष्ठ की वर्णनात्मक या बाबतीत जोरदार चर्चा सुरू आहेत.एका सनदी अधिकाऱ्याला चिकित्सक बौद्धिक क्षमता ,परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याची योग्यता तेवढ्याच ताकदीची असावी आणि त्यासाठी वर्णनात्मक परीक्षा पद्धती काहीशी मदत करते. परंतु याचा अर्थ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा त्यामध्ये दुय्यम आहे असे नाही. वस्तुनिष्ठ पद्धतीमध्ये ही कमालीची कमी वेळेत योग्य आणि तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते.त्यामुळे *कोणतीच परीक्षा पद्धत श्रेष्ठ किव्वा कनिष्ठ अशा तराजूत तोलता येऊ शकत नाही.*
राज्यसेवा २०२५ मुख्य च्या बाबतीत तपासणी कशा प्रकारे झाली आणि त्यामुळे इतिहासात प्रथमच पेपर पुनर्मूल्यांकन साठी गेले.प्रचंड प्रमाणात *subjectivity* , *possible biasness,आणि प्रचंड प्रमाणात अपुरी असणारी यंत्रणा* यामुळे *वर्णनात्मक परीक्षा पद्धती या परिस्थितीत घेणं तरी उचित नाही..*
आपण शासन दरबारी विद्यार्थी प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असता किंबहुना " *निखिल दादा नी विषय हातात घेतला की तडीस नेतात "ही तुमची ओळख विद्यार्थ्यांमध्ये आहे..* .तरी आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ ( *OBJECTIVE* ) करण्या संबंधी शासन आणि प्रशासन दरबारी ही विद्यार्थी भूमिका मांडावी आणि ती पूर्णच करावी ही आम्हा सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती..

आपले नम्र
समस्त स्पर्धा परीक्षा उमेदवार.
❤14🤡2🔥1💯1
📌गट क 2026...😍

महसूल सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या एकूण जागा

480 + 452 = 932

#RTI

🙏👍👍

✌️जॉईन @COMBINE_Factory
❤35🤡6🔥4