010-2026 Gr-B Main 2025 -PSI - Result Qualified For PT.pdf
155.5 KB
कंबाईन गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
💜
Join:- @CombineOfficerss
💜
Join:- @CombineOfficerss
❤4
❤️विधि व न्याय विभागाचे सेवानिवृत्त सचिव श्री. सतीश बबन वाघोले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदाची शपथ घेतली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झालेले श्री. सतीश बबन वाघोले यांनी आज, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ घेतली.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३१६ मधील खंड (१) अन्वये राज्यपालांनी श्री. सतीश बाबन वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. विवेक भिमनवार यांनी श्री. सतीश बबन वाघोले यांना सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ दिली.
या प्रसंगी आयोगातील मा. सदस्य तसेच सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

❤6🕊1
💥💥💥💥💥💥💥
Dept. Excise PSI Marking Pattern घोटाळा उघड
👍👍सह सचिवांसह इतर अधिकारी दोषी आढळल्याचा पोलीसांचा अहवाल👍👍

👍15🙏4🔥2❤1
👍👍महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके👍👍
1. कर्जत
- जिल्हे: अहिल्यानगर, रायगड
2. शिरुर
- जिल्हे: पुणे, बीड
3. खेड
- जिल्हे: पुणे, रत्नागिरी
4. नांदगांव
- जिल्हे: नाशिक, अमरावती
5. मालेगाव
- जिल्हे: नाशिक, वाशिम
6. कळंब
- जिल्हे: धाराशीव, यवतमाळ
7. आष्टी
- जिल्हे: बीड, वर्धा
8. सेलू
- जिल्हे: वर्धा, परभणी
9. कारंजा
- जिल्हे: वाशीम, वर्धा
💜
Join:- @CombineOfficerss
1. कर्जत
- जिल्हे: अहिल्यानगर, रायगड
2. शिरुर
- जिल्हे: पुणे, बीड
3. खेड
- जिल्हे: पुणे, रत्नागिरी
4. नांदगांव
- जिल्हे: नाशिक, अमरावती
5. मालेगाव
- जिल्हे: नाशिक, वाशिम
6. कळंब
- जिल्हे: धाराशीव, यवतमाळ
7. आष्टी
- जिल्हे: बीड, वर्धा
8. सेलू
- जिल्हे: वर्धा, परभणी
9. कारंजा
- जिल्हे: वाशीम, वर्धा
💜
Join:- @CombineOfficerss
❤4👍2
राज्य लोकसेवा आयोगाचे (SPSC) अध्यक्ष आणि सदस्य
राजीनामा: राज्याचे राज्यपालांना उद्देशून
नियुक्ती: राज्याचे राज्यपाल
पदच्युती: भारताच्या राष्ट्रपतींद्वारे
💜
Join:- @CombineOfficerss
राजीनामा: राज्याचे राज्यपालांना उद्देशून
नियुक्ती: राज्याचे राज्यपाल
पदच्युती: भारताच्या राष्ट्रपतींद्वारे
💜
Join:- @CombineOfficerss
❤7
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
💜
Join:- @CombineOfficerss
💜
Join:- @CombineOfficerss
👍3
𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦𝘀
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 💜 Join:- @CombineOfficerss
👍👍 कंबाईन गट क पुर्व 3 जानेवारी 2027 👍👍
👍3
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ: तलाठी भरती आणि सरकारी नियोजनाचा फज्जा
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी आपली उमेदीची अनेक वर्षे एका आशेवर खर्च करत असतो. पण जेव्हा सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे या आशेचा चुराडा होतो, तेव्हा नैराश्य येणे स्वाभाविक आहे. अलीकडेच तलाठी भरतीच्या प्रक्रियेत जो गोंधळ उडाला, तो प्रशासकीय नियोजनशून्यतेचा आणि घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांचा एक दुर्दैवी नमुना आहे.
मुळात तलाठी भरतीचे नियोजन हे 'सरळ सेवा' पद्धतीनेच राबवण्याचे ठरलेले होते. परंतु, विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि जंतर-मंतरवर झालेले तीव्र आंदोलन यामुळे सरकारवर मोठा दबाव आला. या आंदोलनाला शांत करण्यासाठी आणि तात्पुरती मलमपट्टी म्हणून सरकारने अत्यंत घाईगडबडीने तलाठी हे पद 'गट-क' मध्ये समाविष्ट करून मुलांना शांत केले.
विद्यार्थ्यांचा रोष तात्काळ कमी करण्यासाठी उचललेले हे पाऊल वरवर दिलासा देणारे वाटले, तरी त्यामागे कसलाही भक्कम विचार किंवा प्रशासकीय पूर्वतयारी नव्हती हे लवकरच स्पष्ट झाले.
या घाईच्या निर्णयाचा थेट परिणाम असा झाला की, नियोजनाअभावी एमपीएससीच्या इतिहासामध्ये प्रथमच या पदासाठी सर्वात जास्त आणि विक्रमी संख्येने अर्ज आले. एवढ्या प्रचंड प्रमाणावर आलेल्या अर्जांची छाननी करणे आणि परीक्षा पारदर्शकपणे राबवणे यासाठी लागणारी सक्षम यंत्रणा सरकार उभी करू शकले नाही. परिणामी, संपूर्ण प्रक्रियेचा बोजवारा उडाला.
आधीच गोंधळलेली ही भरती प्रक्रिया 'पेपर फुटी'च्या प्रकरणांमुळे अधिकच रसातळाला गेली. पेपर फुटीच्या घटना समोर येताच राज्यभरातील विद्यार्थी पुन्हा एकदा संतापाने रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनामुळे सरकारला नाईलाजाने पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे.
रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी यामुळे केवळ मनस्ताप आणि निराशाच पडली आहे.
आता प्रशासकीय गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आलीच आहे, तर या वेळेचा सदुपयोग करून एक व्यापक आणि पारदर्शक भरती प्रक्रिया राबवणे सरकारला सहज शक्य आहे. जलसंपदा, जलसंधारण, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर सर्व संबंधित विभागांमधील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे याच पदभरतीमध्ये समाविष्ट करून ही परीक्षा एकत्रितपणे घेण्यात यावी, ही तमाम विद्यार्थ्यांची सरकारला नम्र विनंती आहे. असे केल्याने विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील, तसेच प्रशासनातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रिक्त पदेही एकाच पारदर्शक प्रक्रियेतून भरली जातील.
सरकारने विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत आणि त्यांच्या भविष्यासोबत असा पोरखेळ करू नये. कोणतीही मोठी भरती प्रक्रिया राबवताना किंवा प्रशासकीय ध्येयधोरणे ठरवताना केवळ आंदोलने दाबता यावीत म्हणून तात्पुरते निर्णय घेणे घातक ठरते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि संबंधितांशी योग्य ती विचारपूस करून, सर्व बाजूंनी अभ्यास करून आणि भक्कम नियोजन करूनच पावले उचलली गेली पाहिजेत. विद्यार्थ्यांचे भविष्य हा प्रयोगांचा विषय नाही, तर राज्याच्या प्रगतीचा पाया आहे; आणि या पायाशी प्रामाणिक राहण्याची जबाबदारी सरकारने पार पाडायलाच हवी.

❤10💯3👌2
014-2026 Clerk-Typist - GML.pdf
5 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
💜
Join:- @CombineOfficerss
💜
Join:- @CombineOfficerss
🙏🙏नम्र आवाहन..🙏👍👍
जर आपली यापूर्वीच कोणत्याही पदावर निवड झाली असेल आणि आपण त्या पदावर समाधान समाधानी असाल, तर कृपया यंदाच्या पसंतीक्रमात 'No Preference' हा पर्याय निवडावा.
📌 आपल्या एका योग्य निर्णयामुळे इतर गरजू उमेदवारांना रोजगाराची आणि सरकारी सेवेची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेचा प्रवास आणि यश मिळवण्यामागचे महत्त्व आपण सर्वच जाणता. त्यामुळे सामाजिक भान आणि जबाबदारी राखून 'No Preference' चा योग्य वापर करावा, ही विनंती.
👉 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरपर्यंत Link Open असेल.👍👍

💯6👍2❤1
📍 V.राधा समिती Live 👆👆
आपल्या कंबाईन च्या मागण्या मांडा
ऑफलाईन परिक्षा महत्वाची मागणी
💜
Join:- @CombineOfficerss
आपल्या कंबाईन च्या मागण्या मांडा
ऑफलाईन परिक्षा महत्वाची मागणी
💜
Join:- @CombineOfficerss
❤6
❤️पंचवार्षिक योजना व त्याचा कालावधी👍
━━━━ ✨ 𝓕𝓲𝓿𝓮 𝓨𝓮𝓪𝓻 𝓟𝓵𝓪𝓷𝓼 ✨ ━━━━
🔥 𝟷 ली योजना : 𝟷𝟿𝟻𝟷 ते 𝟷𝟿𝟻𝟼
🔥 𝟸 री योजना : 𝟷𝟿𝟻𝟼 ते 𝟷𝟿𝟼𝟷
🔥 𝟹 री योजना : 𝟷𝟿𝟼𝟷 ते 𝟷𝟿𝟼𝟼
⚠️ वार्षिक योजना (सुट्टी) : 𝟷𝟿𝟼𝟼 ते 𝟷𝟿𝟼𝟿
🔥 𝟺 थी योजना : 𝟷𝟿𝟼𝟿 ते 𝟷𝟿𝟽𝟺
🔥 𝟻 वी योजना : 𝟷𝟿𝟽𝟺 ते 𝟷𝟿𝟽𝟾 (५ वर्षे अपूर्ण)
🔄 सरकती योजना : 𝟷𝟿𝟽𝟾 ते 𝟷𝟿𝟾𝟶
🔥 𝟼 वी योजना : 𝟷𝟿𝟾𝟶 ते 𝟷𝟿𝟾𝟻
🔥 𝟽 वी योजना : 𝟷𝟿𝟾𝟻 ते 𝟷𝟿𝟿𝟶
⚠️ वार्षिक योजना : 𝟷𝟿𝟿𝟶 ते 𝟷𝟿𝟿𝟸
🔥 𝟾 वी योजना : 𝟷𝟿𝟿𝟸 ते 𝟷𝟿𝟿𝟽
🔥 𝟿 वी योजना : 𝟷𝟿𝟿𝟽 ते 𝟸𝟶𝟶𝟸
🔥 𝟷𝟶 वी योजना : 𝟸𝟶𝟶𝟸 ते 𝟸𝟶𝟶𝟽
🔥 𝟷𝟷 वी योजना : 𝟸𝟶𝟶𝟽 ते 𝟸𝟶𝟷𝟸
🔥 𝟷𝟸 वी योजना : 𝟸𝟶𝟷𝟸 ते 𝟸𝟶𝟷𝟽

✍स्थापना वर्षानुसार उच्च न्यायालये
👑 १८६२ ➔ बॉम्बे उच्च न्यायालय
👑 १८६२ ➔ कलकत्ता उच्च न्यायालय
👑 १८६२ ➔ मद्रास उच्च न्यायालय
👑 १८६६ ➔ अलाहाबाद उच्च न्यायालय
👑 १८८४ ➔ कर्नाटक उच्च न्यायालय
👑 १९१६ ➔ पाटणा उच्च न्यायालय
👑 १९२८ ➔ जम्मू-काश्मीर आणि लडाख
👑 १९४८ ➔ ओडिशा उच्च न्यायालय
👑 १९४८ ➔ गौहत्ती उच्च न्यायालय
👑 १९४९ ➔ राजस्थान उच्च न्यायालय
👑 १९५६ ➔ केरळ उच्च न्यायालय
👑 १९५६ ➔ मध्य प्रदेश उच्च न्यायालय
👑 १९६० ➔ गुजरात उच्च न्यायालय
👑 १९६६ ➔ दिल्ली उच्च न्यायालय
👑 १९६६ ➔ पंजाब-हरियाणा उच्च न्यायालय
👑 १९७१ ➔ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय
👑 १९७५ ➔ सिक्कीम उच्च न्यायालय
👑 २००० ➔ उत्तराखंड उच्च न्यायालय
👑 २००० ➔ छत्तीसगड उच्च न्यायालय
👑 २००० ➔ झारखंड उच्च न्यायालय
👑 २०१३ ➔ मेघालय उच्च न्यायालय
👑 २०१३ ➔ मणिपूर उच्च न्यायालय
👑 २०१३ ➔ त्रिपुरा उच्च न्यायालय
👑 २०१९ ➔ आंध्र प्रदेश उच्च न्यायालय
👑 २०१९ ➔ तेलंगणा उच्च न्यायालय
💜
Join:- @CombineOfficerss
👑 १८६२ ➔ बॉम्बे उच्च न्यायालय
👑 १८६२ ➔ कलकत्ता उच्च न्यायालय
👑 १८६२ ➔ मद्रास उच्च न्यायालय
👑 १८६६ ➔ अलाहाबाद उच्च न्यायालय
👑 १८८४ ➔ कर्नाटक उच्च न्यायालय
👑 १९१६ ➔ पाटणा उच्च न्यायालय
👑 १९२८ ➔ जम्मू-काश्मीर आणि लडाख
👑 १९४८ ➔ ओडिशा उच्च न्यायालय
👑 १९४८ ➔ गौहत्ती उच्च न्यायालय
👑 १९४९ ➔ राजस्थान उच्च न्यायालय
👑 १९५६ ➔ केरळ उच्च न्यायालय
👑 १९५६ ➔ मध्य प्रदेश उच्च न्यायालय
👑 १९६० ➔ गुजरात उच्च न्यायालय
👑 १९६६ ➔ दिल्ली उच्च न्यायालय
👑 १९६६ ➔ पंजाब-हरियाणा उच्च न्यायालय
👑 १९७१ ➔ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय
👑 १९७५ ➔ सिक्कीम उच्च न्यायालय
👑 २००० ➔ उत्तराखंड उच्च न्यायालय
👑 २००० ➔ छत्तीसगड उच्च न्यायालय
👑 २००० ➔ झारखंड उच्च न्यायालय
👑 २०१३ ➔ मेघालय उच्च न्यायालय
👑 २०१३ ➔ मणिपूर उच्च न्यायालय
👑 २०१३ ➔ त्रिपुरा उच्च न्यायालय
👑 २०१९ ➔ आंध्र प्रदेश उच्च न्यायालय
👑 २०१९ ➔ तेलंगणा उच्च न्यायालय
💜
Join:- @CombineOfficerss
❤3👍1🤝1
🔥चालू घडामोडी ☑️☑️
◾️निर्मला यादव - श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये समाविष्ट होणाऱ्या पहिल्या महिला ट्रस्टी
◾️‘अपराजिता’ आत्मकथा अरुंधती भट्टाचार्य.(माजी SBIच्या पहिल्या महिला अध्यक्ष )
◾️डॉ. बेसी रॉय ट्रॉफी (ज्युनियर बॉईज नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप) विजेता - मणिपूर. उपविजेता- पश्चिम बंगाल.
◾️राजकुमारी एस्ट्रिड यांचे निधन नॉर्वेच्या राजकुमारी होत्या
◾️ ग्रामानुभव योजना : कर्नाटक. उद्देश - शहरी भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाशी परिचित करून देणे
◾️तृष्णा मिशन - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि फ्रेंच अंतराळ संस्था सेंटर नॅशनल डी'एट्युड्स स्पॅशियल्स (CNES) यांचा एक संयुक्त उपक्रम आहे
◾️भारत - श्रीलंका 3 संरक्षण करार यामध्ये L70 Air Defence Gun चा विकास समावेश
◾️जागतिक ड्रायलँड काँग्रेस 2026 राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुल (NASC) मध्ये नवी दिल्ली येथे झाली 10 ते 12 सप्टेंबर, 2026
◾️ओडिशाची 4 वर्षीय एलेना मिश्रा ही अधिकृत FIDE रेटिंग मिळवणारी जगातील सर्वात कमी वयाची महिला खेळाडू ठरली आहे

❤1👍1
📍2026 मधील टेनिस स्पर्धा व विजेते
Australian Open 2026 🇦🇺
पुरूष - Carlos Alcaraz 🇪🇸
महिला - Elena Rybakina 🇰🇿
French Open 2026 🇫🇷
पुरूष - Alexander Zverev 🇩🇪
महिला - Mirra Andreeva 🇷🇺
Wimbledon 2026 🇬🇧
पुरूष - Jannik Sinner 🇮🇹
महिला - Linda Nosková 🇨🇿
US Open 2026 🇺🇸
पुरूष - Alexander Zverev 🇩🇪
महिला - Elena Rybakina 🇰🇿
💜
Join:- @CombineOfficerss
Australian Open 2026 🇦🇺
पुरूष - Carlos Alcaraz 🇪🇸
महिला - Elena Rybakina 🇰🇿
French Open 2026 🇫🇷
पुरूष - Alexander Zverev 🇩🇪
महिला - Mirra Andreeva 🇷🇺
Wimbledon 2026 🇬🇧
पुरूष - Jannik Sinner 🇮🇹
महिला - Linda Nosková 🇨🇿
US Open 2026 🇺🇸
पुरूष - Alexander Zverev 🇩🇪
महिला - Elena Rybakina 🇰🇿
💜
Join:- @CombineOfficerss
👍2
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025
Preference लिंक सुरु झाली आहे
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
कालावधी - 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
💜
Join:- @CombineOfficerss
Preference लिंक सुरु झाली आहे
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
कालावधी - 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
💜
Join:- @CombineOfficerss
👍2❤1
🙄🙄🙄
सर्व संस्था चे खासगीकरण सुरू आहे....!
अश्याच प्रकारे पदभरती सुरू राहिली तर काही वर्षांनी पुणे मनपा मध्ये फक्त आयुक्त हेच सरकारी पद राहील बाकी सगळ खासगीकरण होईल......!
🕰
Join @RajyasevaGhadamodi

💯3