𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦𝘀
2.67K subscribers
181 photos
1 video
65 files
59 links
गट ब व गट क पुर्व आणि मुख्य साठी मोफत मार्गदर्शन 💫🎁 Targate:- 70+ 💥
Download Telegram
आज होणाऱ्या-
बिलिफ/लिपिक परीक्षा 2026
परीक्षा साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा.💐💐💐
7
🔥🔥गट-क 2026 Vacancy Update🔥🔥

अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक🔥

📌 लिपिक-टंकलेखक — 35 जागा

🔥 एकूण — 35 पदे, नाशिक

💜
Join:- @CombineOfficerss
8🔥1
belif clerk.pdf
16.8 MB
आज 6 सप्टेंबर झालेला ‘मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026’

पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)

💜
Join:- @CombineOfficerss
2
GS Paper 2.pdf
5.2 MB
आज झालेला ‘मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026’

पेपर क्रमांक 2(सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर)

💜
Join:- @CombineOfficerss
👍1
🔥🔥सुप्रिया ताई रोहित दादा आदित्य ठाकरे साहेब मोर्चात सहभागी होणार🔥🔥

💜
Join:- @CombineOfficerss
8
🔥🔥मोर्चा collector office पोचला 🔥🔥

या राहिलेले सगळे Direct CO office जवळ

💜
Join:- @CombineOfficerss
👍4
👍👍👍👍आजच्या मोर्चात दिसलेली विद्यार्थ्यांची Unity 🔥🔥

💜
Join:- @CombineOfficerss
9
010-2026 Gr-B Main 2025 -PSI - Result Qualified For PT.pdf
155.5 KB
कंबाईन गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

💜
Join:- @CombineOfficerss
4
🔥🔥🔥
PSI Main Exam 2025 Cut Off - 278.00

💜
Join:- @CombineOfficerss
4👍1🔥1
❤️विधि व न्याय विभागाचे सेवानिवृत्त सचिव श्री. सतीश बबन वाघोले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदाची शपथ घेतली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झालेले श्री. सतीश बबन वाघोले यांनी आज, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ घेतली.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३१६ मधील खंड (१) अन्वये राज्यपालांनी श्री. सतीश बाबन वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. विवेक भिमनवार यांनी श्री. सतीश बबन वाघोले यांना सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ दिली.

या प्रसंगी आयोगातील मा. सदस्य तसेच सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

💜
Join:- @CombineOfficerss
5🕊1
💥💥💥💥💥💥💥
Dept. Excise PSI Marking Pattern घोटाळा उघड

👍👍सह सचिवांसह इतर अधिकारी दोषी आढळल्याचा पोलीसांचा अहवाल👍👍

💜
Join:- @CombineOfficerss
👍15🙏4🔥2
👍👍महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके👍👍

1. कर्जत
   - जिल्हे: अहिल्यानगर, रायगड

2. शिरुर
   - जिल्हे: पुणे, बीड

3. खेड
   - जिल्हे: पुणे, रत्नागिरी

4. नांदगांव
   - जिल्हे: नाशिक, अमरावती

5. मालेगाव
   - जिल्हे: नाशिक, वाशिम

6. कळंब
   - जिल्हे: धाराशीव, यवतमाळ

7. आष्टी
   - जिल्हे: बीड, वर्धा

8. सेलू
   - जिल्हे: वर्धा, परभणी

9. कारंजा
   - जिल्हे: वाशीम, वर्धा

💜
Join:- @CombineOfficerss
4👍2
राज्य लोकसेवा आयोगाचे (SPSC) अध्यक्ष आणि सदस्य

राजीनामा
: राज्याचे राज्यपालांना उद्देशून

नियुक्ती: राज्याचे राज्यपाल

पदच्युती: भारताच्या राष्ट्रपतींद्वारे

💜
Join:- @CombineOfficerss
6
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

💜
Join:- @CombineOfficerss
👍3
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ: तलाठी भरती आणि सरकारी नियोजनाचा फज्जा

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी आपली उमेदीची अनेक वर्षे एका आशेवर खर्च करत असतो. पण जेव्हा सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे या आशेचा चुराडा होतो, तेव्हा नैराश्य येणे स्वाभाविक आहे. अलीकडेच तलाठी भरतीच्या प्रक्रियेत जो गोंधळ उडाला, तो प्रशासकीय नियोजनशून्यतेचा आणि घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांचा एक दुर्दैवी नमुना आहे.
मुळात तलाठी भरतीचे नियोजन हे 'सरळ सेवा' पद्धतीनेच राबवण्याचे ठरलेले होते. परंतु, विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि जंतर-मंतरवर झालेले तीव्र आंदोलन यामुळे सरकारवर मोठा दबाव आला. या आंदोलनाला शांत करण्यासाठी आणि तात्पुरती मलमपट्टी म्हणून सरकारने अत्यंत घाईगडबडीने तलाठी हे पद 'गट-क' मध्ये समाविष्ट करून मुलांना शांत केले.

विद्यार्थ्यांचा रोष तात्काळ कमी करण्यासाठी उचललेले हे पाऊल वरवर दिलासा देणारे वाटले, तरी त्यामागे कसलाही भक्कम विचार किंवा प्रशासकीय पूर्वतयारी नव्हती हे लवकरच स्पष्ट झाले.

या घाईच्या निर्णयाचा थेट परिणाम असा झाला की, नियोजनाअभावी एमपीएससीच्या इतिहासामध्ये प्रथमच या पदासाठी सर्वात जास्त आणि विक्रमी संख्येने अर्ज आले. एवढ्या प्रचंड प्रमाणावर आलेल्या अर्जांची छाननी करणे आणि परीक्षा पारदर्शकपणे राबवणे यासाठी लागणारी सक्षम यंत्रणा सरकार उभी करू शकले नाही. परिणामी, संपूर्ण प्रक्रियेचा बोजवारा उडाला.

आधीच गोंधळलेली ही भरती प्रक्रिया 'पेपर फुटी'च्या प्रकरणांमुळे अधिकच रसातळाला गेली. पेपर फुटीच्या घटना समोर येताच राज्यभरातील विद्यार्थी पुन्हा एकदा संतापाने रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनामुळे सरकारला नाईलाजाने पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे.

रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी यामुळे केवळ मनस्ताप आणि निराशाच पडली आहे.
आता प्रशासकीय गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आलीच आहे, तर या वेळेचा सदुपयोग करून एक व्यापक आणि पारदर्शक भरती प्रक्रिया राबवणे सरकारला सहज शक्य आहे. जलसंपदा, जलसंधारण, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर सर्व संबंधित विभागांमधील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे याच पदभरतीमध्ये समाविष्ट करून ही परीक्षा एकत्रितपणे घेण्यात यावी, ही तमाम विद्यार्थ्यांची सरकारला नम्र विनंती आहे. असे केल्याने विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील, तसेच प्रशासनातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रिक्त पदेही एकाच पारदर्शक प्रक्रियेतून भरली जातील.

सरकारने विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत आणि त्यांच्या भविष्यासोबत असा पोरखेळ करू नये. कोणतीही मोठी भरती प्रक्रिया राबवताना किंवा प्रशासकीय ध्येयधोरणे ठरवताना केवळ आंदोलने दाबता यावीत म्हणून तात्पुरते निर्णय घेणे घातक ठरते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि संबंधितांशी योग्य ती विचारपूस करून, सर्व बाजूंनी अभ्यास करून आणि भक्कम नियोजन करूनच पावले उचलली गेली पाहिजेत. विद्यार्थ्यांचे भविष्य हा प्रयोगांचा विषय नाही, तर राज्याच्या प्रगतीचा पाया आहे; आणि या पायाशी प्रामाणिक राहण्याची जबाबदारी सरकारने पार पाडायलाच हवी.

💜
Join:-
@CombineOfficerss
9💯3👌2
014-2026 Clerk-Typist - GML.pdf
5 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

💜
Join:- @CombineOfficerss
MPSC सचिवांना काळ फासल🤡

💜
Join:- @CombineOfficerss
🔥28👌5
🙏🙏नम्र आवाहन..🙏👍👍

जर आपली यापूर्वीच कोणत्याही पदावर निवड झाली असेल आणि आपण त्या पदावर समाधान समाधानी असाल, तर कृपया यंदाच्या पसंतीक्रमात 'No Preference' हा पर्याय निवडावा.

📌 आपल्या एका योग्य निर्णयामुळे इतर गरजू उमेदवारांना रोजगाराची आणि सरकारी सेवेची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेचा प्रवास आणि यश मिळवण्यामागचे महत्त्व आपण सर्वच जाणता. त्यामुळे सामाजिक भान आणि जबाबदारी राखून 'No Preference' चा योग्य वापर करावा, ही विनंती.

👉 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरपर्यंत Link Open असेल.👍👍

💜
Join:- @CombineOfficerss
💯62👍2