Civil Tech – JE | AE | CEA
10.9K subscribers
209 photos
13 videos
40 files
119 links
One-stop platform for Civil exams
✅ JE / AE / CEA/ PSU
✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
✅ IBPS Pattern Based Preparation
✅ Practice Papers & Mock Tests
✅ PYQ Based MCQs
✅ Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
आज जर तुम्ही नाही लढले तर #PMC विसरा त्याचबरोबर #PMC copy karun #MMRDA #MJP 2-3 students ना मोहरे बनवून बाकी लोकांना Joining देतील Segregation च्या base वर तुम्ही बसा घरी आणि lab मध्ये telegram ची update बघत 95+ que Accuracy ठेवा.... आज #PMC ची विद्यार्थ्यांची मेडिकल सुद्धा होत आहे... तुम्ही ठरवा घरात बसून फक्त तमाशा बघायचा किंवा रस्त्यावरून आपल्या स्वतःचे न्याय हक्कासाठी लढायचं...

निर्णय तुमचा....