Forwarded from चालू घडामोडी 2026
MPSC पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवरती सर्वजण अध्यक्ष यांचा राजीनामा मागत आहेत. परंतु गोपनीय विभागाच्या प्रमुख सरिता बांदेकर यांच्याकडे पेपर सुरक्षेची जबाबदारी असताना त्यांना अजून पण त्याच पदावर का ठेवल आहे? आम्हांला तर असं कळलं आहे की त्यांना आता प्रभारी सचिव पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
गेल्या 3-4 वर्षापासून मंत्रालयातील अधिकारी MPSC मध्ये 'परीक्षा नियंत्रक' या सहसचिव दर्जाच्या पदावर बेकायदेशीर रित्या कब्जा करून बसलेत.
त्यामुळे हे पद रद्द करून अश्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात यावी ही विनंती.
Reform मुळापासून हवे फक्त एका व्यक्तीचा राजीनामा घेऊन प्रश्न मिटणार नाही.

Forwarded from Engineer's Association Official
📍#MMRDA
👉 नुकत्याच लागलेल्या कामगार विभागातील निकालाच्या बाबत आणि मागे लागलेल्या #MMRDA याच्या देखील निकालात एका #Agent चे नाव समोर आले होते....!
👉 #SIT समोर ते नाव देण्यात आले आहे....आणि याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती सोबत देखील बोलणे झाले आहे....!
👉 " पटले" गुरुजी हे नाव समोर येत आहे आणि #SIT ला हे नाव दिले आहे....हा भामटा शिक्षक म्हणून काम करत आहे....!
👉 या भामट्याची तसेच याचे पूर्ण खानदान याची चौकशी केली तर सगळेच सरकारी सेवेत सापडतील....!
👉 आपण आंदोलन करतो, उपोषण करतो आणि हे हरामी परीक्षेत सेटिंग करतात....!
👉 सगळे पुरावे आहेत.... इच्छाशक्ती पाहिजे....बाकी काही नाही.... !

❤5🔥2
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
👉 खर्चाचे व उत्पन्नाचे पॅटर्न तसेच GDP च्या तुलनेत तुटीचे प्रमाण हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत.
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
उद्योग बाबत Current आकडेवारी
महा आर्थिक पाहणी अहवाल 2025
महा आर्थिक पाहणी अहवाल 2025
❤1
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
MPSC अध्यक्ष भीमनवार यांची २०१४ ची पोस्ट चर्चेत! अध्यक्ष होण्यास ही पोस्ट ठरली महत्वाची, फडणवीस मुख्यमंत्री होताच म्हणाले होते…
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-chairman-vivek-bhimanwar-2014-post-devendra-fadnavis-controversy-student-protest-marathi-news-rak-94-6185114/

Loksatta
MPSC अध्यक्ष भीमनवार यांची २०१४ ची पोस्ट चर्चेत! अध्यक्ष होण्यास ही पोस्ट ठरली महत्वाची, फडणवीस मुख्यमंत्री होताच म्हणाले होते……
Mpsc Chairman Vivek Bhimanwar 2014 Post Devendra Fadnavis Controversy Student Protest Marathi News Rak 94 - एमपीएससी पेपरफुटी आणि पदभरतीवरून राज्यभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Nagpur news in…
Forwarded from MPSC महासराव
MPSC अध्यक्ष यांचे ट्विट..
एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.
एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.
जयहिंद ! जय महाराष्ट्र !🙏

Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
Forwarded from MPSC महासराव
आदरणीय शिवेंद्र भोसले राजं,
आता आमच्या सर्वसामान्य पोरांची Mission Objective तेवढी फत्ते करून द्या ⛳️...
पोरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येणाऱ्या 2027 च्या जाहिरातीपासूनच मार्गी लावून टाका 🙏...
आता आमच्या सर्वसामान्य पोरांची Mission Objective तेवढी फत्ते करून द्या ⛳️...
पोरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येणाऱ्या 2027 च्या जाहिरातीपासूनच मार्गी लावून टाका 🙏...
❤1
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔺⭕️शिवेंद्र राजे भोसले साहेब...
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔺⭕️Objective च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत...
शिवेंद्र राजे भोसले साहेब मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी Objective संदर्भात बोलणार आहेत... 🙏

❤2
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
अभियांत्रिकी व इतर संवर्गाच्या राज्यसेवा मुख्य बाबतीत Objective मागणी बाबत CM साहेबांना माहिती आहे व ते सकारात्मक आहेत, असं आ. शिवेंद्र राजे भोसले यांनी स्पष्ट केलं आहे 👍🙏
Forwarded from MPSC महासराव
CamScanner 10-12-2026 01.59.pdf
974.1 KB
# MPSC परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यातर्फे करण्यात आलेल्या मागण्या संदर्भात शासनातर्फे करण्यात आलेली कार्यवाही.