Civil Tech – JE | AE | CEA
10.8K subscribers
284 photos
18 videos
50 files
142 links
One-stop platform for Civil exams
✅ JE / AE / CEA/ PSU
✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
✅ IBPS Pattern Based Preparation
✅ Practice Papers & Mock Tests
✅ PYQ Based MCQs
✅ Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
♦️रेपो दरात चार वर्षांनी वाढ.
♦️नाना... भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐
💥पेपरफुटीचे पुरावे दिल्यामुळेच विद्यार्थ्यांना खोटे गुन्हे
🔥4❤1
MPSC पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवरती सर्वजण अध्यक्ष यांचा राजीनामा मागत आहेत. परंतु गोपनीय विभागाच्या प्रमुख सरिता बांदेकर यांच्याकडे पेपर सुरक्षेची जबाबदारी असताना त्यांना अजून पण त्याच पदावर का ठेवल आहे? आम्हांला तर असं कळलं आहे की त्यांना आता प्रभारी सचिव पदाचा दर्जा देण्यात आला आहे.

गेल्या 3-4 वर्षापासून मंत्रालयातील अधिकारी MPSC मध्ये 'परीक्षा नियंत्रक' या सहसचिव दर्जाच्या पदावर बेकायदेशीर रित्या कब्जा करून बसलेत.

त्यामुळे हे पद रद्द करून अश्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात यावी ही विनंती.

Reform मुळापासून हवे फक्त एका व्यक्तीचा राजीनामा घेऊन प्रश्न मिटणार नाही
.
♦️बनावट भरती जाहिरात 👆
❤2🔥1
📍#MMRDA

👉 नुकत्याच लागलेल्या कामगार विभागातील निकालाच्या बाबत आणि मागे लागलेल्या
#MMRDA याच्या देखील निकालात एका #Agent चे नाव समोर आले होते....!

👉
#SIT समोर ते नाव देण्यात आले आहे....आणि याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती सोबत देखील बोलणे झाले आहे....!

👉 " पटले" गुरुजी हे नाव समोर येत आहे आणि
#SIT ला हे नाव दिले आहे....हा भामटा शिक्षक म्हणून काम करत आहे....!

👉 या भामट्याची तसेच याचे पूर्ण खानदान याची चौकशी केली तर सगळेच सरकारी सेवेत सापडतील....!

👉 आपण आंदोलन करतो, उपोषण करतो आणि हे हरामी परीक्षेत सेटिंग करतात....!


👉 सगळे पुरावे आहेत.... इच्छाशक्ती पाहिजे....बाकी काही नाही.... !
❤5🔥2
2026 मधील नोबेल पुरस्कार
👉 खर्चाचे व उत्पन्नाचे पॅटर्न तसेच GDP च्या तुलनेत तुटीचे प्रमाण हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत.
उद्योग बाबत Current आकडेवारी

महा आर्थिक पाहणी अहवाल 2025
❤1
MPSC अध्यक्ष यांचे ट्विट..

एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.
एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.
जयहिंद ! जय महाराष्ट्र !🙏
🔥🔥PWD 1600 + जागा आयोगाला गेल्या
मंत्री शिवेंद्रराजे भोसले


https://t.me/PWD_2026
आदरणीय शिवेंद्र भोसले राजं,

आता आमच्या सर्वसामान्य
पोरांची Mission Objective तेवढी फत्ते करून द्या ⛳️...

पोरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येणाऱ्या 2027 च्या जाहिरातीपासूनच मार्गी लावून टाका 🙏...
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔺⭕️शिवेंद्र राजे भोसले साहेब...