Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
आज जर तुम्ही नाही लढले तर #PMC विसरा त्याचबरोबर #PMC copy karun #MMRDA #MJP 2-3 students ना मोहरे बनवून बाकी लोकांना Joining देतील Segregation च्या base वर तुम्ही बसा घरी आणि lab मध्ये telegram ची update बघत 95+ que Accuracy ठेवा.... आज #PMC ची विद्यार्थ्यांची मेडिकल सुद्धा होत आहे... तुम्ही ठरवा घरात बसून फक्त तमाशा बघायचा किंवा रस्त्यावरून आपल्या स्वतःचे न्याय हक्कासाठी लढायचं...
निर्णय तुमचा....
निर्णय तुमचा....
Forwarded from Engineer's Association Official
📍#MMRDA
👉 नुकत्याच लागलेल्या कामगार विभागातील निकालाच्या बाबत आणि मागे लागलेल्या #MMRDA याच्या देखील निकालात एका #Agent चे नाव समोर आले होते....!
👉 #SIT समोर ते नाव देण्यात आले आहे....आणि याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती सोबत देखील बोलणे झाले आहे....!
👉 " पटले" गुरुजी हे नाव समोर येत आहे आणि #SIT ला हे नाव दिले आहे....हा भामटा शिक्षक म्हणून काम करत आहे....!
👉 या भामट्याची तसेच याचे पूर्ण खानदान याची चौकशी केली तर सगळेच सरकारी सेवेत सापडतील....!
👉 आपण आंदोलन करतो, उपोषण करतो आणि हे हरामी परीक्षेत सेटिंग करतात....!
👉 सगळे पुरावे आहेत.... इच्छाशक्ती पाहिजे....बाकी काही नाही.... !

❤5🔥2