चालू घडामोडी अंतिम सत्य®
15.5K subscribers
6.16K photos
99 videos
1.04K files
3.39K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
Download Telegram
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची नेमणूक करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
14%
रोहित शर्मा
34%
सुरेश रैना
39%
राहुल द्रविड
13%
जसप्रीत बुमराह
IVF सुविधा मोफत पुरवणारे राज्य कोणते आहे.
Anonymous Quiz
20%
उत्तराखंड
37%
गोवा
29%
दिल्ली
13%
केरळ
फुटबॉलपट्टू नेमार ज्युनियर खालीलपैकी कोणत्या क्लबचा खेळाडू आहे.
Anonymous Quiz
6%
अल नासार
54%
पॅरिस सेंट जर्मन
35%
मँचेस्टर सिटी
4%
अल् हिलाल
भारतीय फार्माकोपिया (IP) ला मान्यता देणारा पाचवा देश कोणता आहे.
Anonymous Quiz
8%
नेपाळ
52%
सुरीनाम
28%
घाना
12%
दक्षिण कोरिया
भारतातील पहिली एआय सक्षम अँटी ड्रोन प्रणाली खालीलपैकी कोणती आहे.
Anonymous Quiz
10%
नभमित्र
39%
मोक्सी
43%
इंद्रजाल
8%
लुपेक्स
ए आय व्यवस्थापन प्रणाली वरील जगातील पहिले आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र इन्फोसिस ला प्रदान (ISO 42001:2023)
चंदीगड विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भागीदारी करार
भारतात प्रथमच जागतिक कॉफी परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती.
Anonymous Quiz
13%
केरळ
44%
बंगलूरू
29%
कोलकत्ता
14%
आसाम
इन्साफ के शिपाहि या सामाजिक व्यासपीठाची स्थापना कोणी केली आहे.
Anonymous Quiz
8%
प्रशांत भूषण
59%
अरविंद केजरीवाल
27%
कपिल सिबल
6%
रविश कुमार
देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे.
Anonymous Quiz
10%
आंध्र प्रदेश
46%
झारखंड
31%
तेलंगणा
13%
ओडिसा
प्रादेशिक भाषेत निकाल देणारे पहिले उच्च न्यायालय कोणते आहे.
Anonymous Quiz
11%
कर्नाटक
34%
मुंबई
39%
केरळ
16%
पंजाब व हरियाणा
सर्वोत्कृष्ट पर्यटन खेडे म्हणून सूचीबद्ध झालेले खोनोम कोणत्या राज्यातील आहे.
Anonymous Quiz
18%
अरुणाचल प्रदेश
49%
नागालँड
26%
आसाम
7%
मेघालय
इ प्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय कोणते आहे.
Anonymous Quiz
32%
छत्रपती संभाजीनगर
37%
धाराशिव
16%
ठाणे
15%
पुणे
कुशियारा नदी पाणी वाटप करार खालीलपैकी कोणत्या दोन देशांत दरम्यान आहे.
Anonymous Quiz
13%
भारत व नेपाळ
39%
भारत व भूतान
44%
भारत व बांगलादेश
4%
भारत व श्रीलंका
भारतातील पहिल्या महिला वकील कार्नेलीय सोराबजी

जन्म महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात

बॅरिस्टर म्हणून नाव नोंदणीच्या गौरवशाली घटनेला 2024 मध्ये 100 वर्षे पूर्ण
पुलित्झर पुरस्कार 2024
पर्यटनात भारत जगात 39 व्या स्थानी
पॅरिस ऑलिंपिक 2024 साठी कोटा मिळविणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू अमन सेहरावत