चालू घडामोडी अंतिम सत्य®
15.3K subscribers
7.72K photos
105 videos
1.14K files
4.07K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
Download Telegram
ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २(४२) प्रमाणे वकिली सेवा ग्राहक कक्षेत येत नाही

ग्राहक संरक्षण कायदा ,1986(सुधारणा 2019)
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कपिल सिब्बल
रीडर्स डायजेस्ट मासिक बंद
लँन्सेंट मासिकांच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारतीय पुरुषांचे सरासरी आयुष्य 75 तर स्त्रियां 80 वर्ष
🏸 चिराग- सात्विक जोडीने पटकावले थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद
एन एस 25 मिशन अंतर्गत पर्यटक म्हणून अंतराळात पाऊल टाकणारे पहिले भारतीय
ग्लोबल ट्रॅव्हल रिपोर्ट 2024 नुसार चीन परदेशी पर्यटनात अग्रक्रमांकावर
यावर्षी एल निनो पेक्षा ला नीना वातावरणीय स्थिती अधिक प्रभावी ठरणार
देशात व्याघ्र मृत्यू बाबत मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर
इराणचे अध्यक्ष हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी
सिरमची मलेरियाची लस आफ्रिकेला

लसीचे नाव- आर 21/मॅट्रिक्स एम

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि नोवो वॅक्स च्या सहकार्याने विकसित केलेली लस

विकसित केलेली दुसरी मलेरिया लस आहे

पहिली लस- मॉस्क्यूरिक्स्
टेस्ला जगातील सर्वात बलाढ्य कार् कंपनी
दीप्तीची सुवर्ण कामगिरी- 400 मीटर शर्यतीत विश्वविक्रमी वेळेसह सुवर्णपदक
देशात हर घर जल योजनेचे 76% काम पूर्ण

महाराष्ट्रात ८५ % काम पूर्ण

देशात फक्त आठ राज्यांमध्ये 100% काम पूर्ण
महिला न्यायाधीशांच्या संख्येत वाढ

सर्वोच्च न्यायालयात सध्या तीन महिला न्यायाधीश आहेत- बेला त्रिवेदी, हीमा कोहली,बी व्ही नागरत्ना
29 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम
जगातील पहिली एआय प्रवक्ता-व्हिक्टोरिया शी
अंटार्टिका मध्ये भारताचे तिसरे पोस्ट ऑफिस

प्रथम पोस्ट ऑफिस 1984 साली दक्षिण गंगोत्री येथे

दुसरे पोस्ट ऑफिस १९९० साली मैत्री संशोधन केंद्रावर
भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार -अमेरिका
इस्रोची मंगल आणि शुक्र स्वारी