चालू घडामोडी 2024
44K subscribers
1.1K photos
15 videos
812 files
1.11K links
Download Telegram
आशिया महिला क्रिकेट कप 2024 कोठे आयोजित करण्यात आला होता ?
Anonymous Quiz
3%
नेपाळ
24%
बांगलादेश
15%
भारत
59%
श्रीलंका
आशिया महिला क्रिकेट कप 2024 मध्ये एकूण संघ किती होते ?
Anonymous Quiz
11%
6
58%
8
24%
10
7%
12
महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
16%
एप्रिल २०२४ ते मार्च २०२९
44%
जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२९
23%
जानेवारी २०२४ ते जुलै २०२९
18%
जून २०२४ ते ऑगस्ट २०२९
महाराष्ट्र शासनातर्फे किती लाख शेतकऱ्यांना ५ वर्षासाठी कृषीपंपांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे?
Anonymous Quiz
11%
41 लाख शेतकऱ्यांना
49%
46 लाख शेतकऱ्यांना
25%
44 लाख शेतकऱ्यांना
15%
45 लाख शेतकऱ्यांना
महाराष्ट्र सरकारने गतिमान कारभार करण्यासाठी कोणती नवीन ॲप तयार केले आहे?
Anonymous Quiz
25%
अस्मिता
36%
संदेश
25%
एकता
13%
शक्ती
२७ जुलै २०२४ रोजी CRPF आपला कितवा स्थापना दिवस साजरा करत आहे?
Anonymous Quiz
21%
86 वा स्थापना दिवस
56%
75 वा स्थापना दिवस
19%
80 वा स्थापना दिवस
5%
70 वा स्थापना दिवस
📕 30 जुलै 2024 चालू घडामोडी

1. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकले
- कांस्यपदक

2. कसोटी क्रिकेटमध्ये 12,000 हून अधिक धावा करणारा 7वा फलंदाज ठरला आहे
- जो रूट

3. झारखंडचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे
- संतोष कुमार गंगवार

4. राष्ट्रीय हवामान बदल कृती योजनेअंतर्गत हरित भारत मिशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे
- जंगलाचे संरक्षण, पुनर्संचयित आणि वाढ करणे

5. राजस्थान सरकारने अग्निशमन योद्धांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे ज्यात भरती
- कारागृह आणि वनरक्षक आणि राज्य पोलीस

6. ज्यांनी अलीकडेच SIDBI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला
- मनोज मित्तल

7. महाराष्ट्र पर्यटन विभागाचे घोषवाक्य काय आहे
- महाराष्ट्र अनलिमिटेड

Join @ChaluGhadamodi365
Join @ChaluGhadamodi365
चंद्रपूर पोलीस भरती पेपर

झालेला पेपर

OMR Sheet वर सोडावा

👇👇👇👇👇👇

https://mpscnews.in/chandrapur-police-bharti-2024-question-pepar-pdf

लगेच Download करुन घ्या...
कोणत्या देशाच्या एरोस्पेस इंडस्ट्रीज ने नवीन विंड डेमेन क्षेपनास्त्राचे अनावरण केले आहे?
Anonymous Quiz
9%
फ्रान्स
39%
इराक
37%
रशिया
15%
इस्राईल
महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?
Anonymous Quiz
28%
अनिल काकोडकर
42%
राम नाईक
27%
नितीन गडकरी
2%
शरद पवार
महाराष्ट्र राज्याचे कोणते धोरण निश्चित करण्यासाठी राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
51%
मत्स्य उद्योग
33%
माहिती तंत्रज्ञान
12%
पर्यटन
4%
कृषी
खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य पदी फेरनिवड झाली आहे?
Anonymous Quiz
4%
रवी शास्त्री
41%
राज्यवर्धन सिंग राठोड
13%
अनिल कुंबळे
42%
निता अंबानी
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना सुरू केली आहे?
Anonymous Quiz
11%
आंध्र प्रदेश
41%
राजस्थान
40%
तेलंगणा
8%
कर्नाटक
कोणत्या राज्यातील रतापानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
11%
उत्तर प्रदेश
25%
केरळ
48%
मध्य प्रदेश
15%
तामिळनाडू
राष्ट्रीय ध्वज दिवस कधी साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
41%
२२ जुलै
25%
२३ जुलै
24%
२४ जुलै
10%
२५ जुलै
देशभरातील सर्व शाळात कोणत्या कालावधीत शिक्षण सप्ताह आयोजित केला जात आहे?
Anonymous Quiz
23%
२१ ते २९ जुलै २०२४
42%
२३ ते ३० जुलै २०२४
25%
२० ते २७ जुलै २०२४
10%
२२ ते २८ जुलै २०२४
क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
11%
काठमांडू
37%
नवी दिल्ली
45%
टोकियो
8%
मॉस्को
मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड 2024 कोण ठरले आहे ?
Anonymous Quiz
7%
अंकिता पाटिल
63%
नंदिनी राजपूत
27%
नंदिनी गुप्ता
4%
नम्रता जाधव
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्त झालेले सी.पी.राधाकृष्णन हे कोणत्या राज्याच्या राज्यपाल कधी कार्यरत होते ?
Anonymous Quiz
60%
छत्तीसगड
18%
गुजरात
16%
केरळ
7%
उत्तर प्रदेश
सरबज्योत सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
6%
कुस्ती
17%
भालाफेक
11%
गोळफेक
66%
नेमबाज
नुकतेच भूस्खलन झालेले वायनाड हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
7%
तामिळनाडू
16%
आंध्र प्रदेश
13%
कर्नाटक
64%
केरळ