चालू घडामोडी 2024
44K subscribers
1.11K photos
15 videos
812 files
1.11K links
Download Telegram
ASEAN देशाच्या विदेशी मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
11%
थायलंड
45%
लाओस
35%
फिनलंड
8%
मलेशिया
भारताने कोणत्या देशासोबत cultural property agreement करार केला आहे?
Anonymous Quiz
8%
चीन
43%
जपान
36%
जर्मनी
13%
अमेरिका
पॅरिस ऑलम्पिक 🇮🇳 पाहिलं पदक 🥉

◾️भारताची महिला "नेमबाज मनू भाकर"
हिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावत पदकांचा पाया रचला.

◾️तिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवत पदकांचं खातंही उघडलं आहे.

Join @PoliceBhartiClub
हरगोविंद सिंह धालीवाल यांची कोणत्या केंद्र शासित प्रदेशाच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे?
Anonymous Quiz
13%
चंदीगड
36%
जम्मू आणि काश्मीर
45%
अंदमान आणि निकोबार
5%
नवी दिल्ली
कृषी मालाची साठवणीची व्यवस्था पुरवणारे केंद्र कोणत्या बंदरात उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
21%
जेएनपीटी
33%
कांडला
34%
तुतिकोरीन
12%
विशाखपट्टणम
जेएनपीटी बंदरात देशातील कितवे कृषी मालाची साठवणुकीची व्यवस्था पुरविणारे केंद्र उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
11%
2
45%
3
26%
4
18%
1
महाराष्ट्र शासनाच्या मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती HP पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे?
Anonymous Quiz
7%
6.0 HP
49%
6.5 HP
30%
7.0 HP
14%
7.5 HP
आशिया महिला कप 2024 विजेता देश कोणता आहे ?
Anonymous Quiz
4%
बांगलादेश
21%
भारत
72%
श्रीलंका
2%
पाकिस्तान
आशिया महिला क्रिकेट कप 2024 कोठे आयोजित करण्यात आला होता ?
Anonymous Quiz
3%
नेपाळ
24%
बांगलादेश
15%
भारत
59%
श्रीलंका
आशिया महिला क्रिकेट कप 2024 मध्ये एकूण संघ किती होते ?
Anonymous Quiz
11%
6
58%
8
24%
10
7%
12
महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
16%
एप्रिल २०२४ ते मार्च २०२९
44%
जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२९
23%
जानेवारी २०२४ ते जुलै २०२९
18%
जून २०२४ ते ऑगस्ट २०२९
महाराष्ट्र शासनातर्फे किती लाख शेतकऱ्यांना ५ वर्षासाठी कृषीपंपांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे?
Anonymous Quiz
11%
41 लाख शेतकऱ्यांना
49%
46 लाख शेतकऱ्यांना
25%
44 लाख शेतकऱ्यांना
15%
45 लाख शेतकऱ्यांना
महाराष्ट्र सरकारने गतिमान कारभार करण्यासाठी कोणती नवीन ॲप तयार केले आहे?
Anonymous Quiz
25%
अस्मिता
36%
संदेश
25%
एकता
13%
शक्ती
२७ जुलै २०२४ रोजी CRPF आपला कितवा स्थापना दिवस साजरा करत आहे?
Anonymous Quiz
21%
86 वा स्थापना दिवस
56%
75 वा स्थापना दिवस
19%
80 वा स्थापना दिवस
5%
70 वा स्थापना दिवस
📕 30 जुलै 2024 चालू घडामोडी

1. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकले
- कांस्यपदक

2. कसोटी क्रिकेटमध्ये 12,000 हून अधिक धावा करणारा 7वा फलंदाज ठरला आहे
- जो रूट

3. झारखंडचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे
- संतोष कुमार गंगवार

4. राष्ट्रीय हवामान बदल कृती योजनेअंतर्गत हरित भारत मिशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे
- जंगलाचे संरक्षण, पुनर्संचयित आणि वाढ करणे

5. राजस्थान सरकारने अग्निशमन योद्धांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे ज्यात भरती
- कारागृह आणि वनरक्षक आणि राज्य पोलीस

6. ज्यांनी अलीकडेच SIDBI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला
- मनोज मित्तल

7. महाराष्ट्र पर्यटन विभागाचे घोषवाक्य काय आहे
- महाराष्ट्र अनलिमिटेड

Join @ChaluGhadamodi365
Join @ChaluGhadamodi365
चंद्रपूर पोलीस भरती पेपर

झालेला पेपर

OMR Sheet वर सोडावा

👇👇👇👇👇👇

https://mpscnews.in/chandrapur-police-bharti-2024-question-pepar-pdf

लगेच Download करुन घ्या...
कोणत्या देशाच्या एरोस्पेस इंडस्ट्रीज ने नवीन विंड डेमेन क्षेपनास्त्राचे अनावरण केले आहे?
Anonymous Quiz
9%
फ्रान्स
39%
इराक
37%
रशिया
15%
इस्राईल
महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?
Anonymous Quiz
28%
अनिल काकोडकर
42%
राम नाईक
27%
नितीन गडकरी
2%
शरद पवार
महाराष्ट्र राज्याचे कोणते धोरण निश्चित करण्यासाठी राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
51%
मत्स्य उद्योग
33%
माहिती तंत्रज्ञान
12%
पर्यटन
4%
कृषी