Dear Candidate,
If you have not changed your password for Maha Police Recruitment-2019 of C.P., Br.Mumbai, Police Constable, then please visit https://mhpolicebharti.cbtexam.in and change your password first & then from next day you can download your admit card for written exam. Please do change your password on or before 12-Nov-2021.
Regards,
Mumbai Police
👉 ज्यानी मुंबई शहर पोलीस चा Username व Password change केलं नसेल तर ते आता 12 नोव्हेंबर 2021 च्या आधी Change करून त्याच्या दुसऱ्या दिवशी Hall Ticket डाऊनलोड करून घ्या.....

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
12%
28 फेब्रुवारी 1961
46%
1 ऑगस्ट 1962
29%
28 फेब्रुवारी 1962
13%
1 मे 1962
एका सांकेतिक भाषेत
2=7,4=13,6=19, असेल तर 4 x 2 + 6 = ?
2=7,4=13,6=19, असेल तर 4 x 2 + 6 = ?
Anonymous Quiz
21%
14
23%
42
21%
109
34%
110
त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांच्या बेरजेला 36 ने भागल्यास भागाकार किती येईल....?
Anonymous Quiz
42%
5
34%
6
15%
8
9%
9
दोन चौरसाच्या बाजूंचे गुणोत्तर 2:5 आहे तर त्याचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?
Anonymous Quiz
12%
2:5
22%
5:2
18%
25:4
48%
4:25
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
84%
अमरावती
10%
सातारा
5%
नाशिक
1%
पुणे
खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही?
Anonymous Quiz
17%
हत्ती
42%
गाय
25%
गेंडा
16%
वाघ
अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने चित्रे आढळतात.
Anonymous Quiz
5%
रामायण
25%
उपनिषद
16%
महाभारत
53%
जातक कथा