Cid Advertisement (सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक) 2026
1.79K subscribers
45 photos
1 video
73 files
77 links
Cid Advertisement (सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक) 🧪 Related Study Material
Download Telegram
📢 आपल्या कोर्समधील सर्व 250 टेस्ट्स अधिकृतपणे पब्लिश करण्यात आलेल्या आहेत.

यामध्ये नव्याने समावेश:
🔹 Forensic Science – 25 High-Level Tests
🔹 Handwriting Analysis – 25 Advanced Tests

यासह आपण ज्या 250 टेस्ट्सचे कमिटमेंट दिले होते, ते पूर्णपणे deliver करण्यात आले आहे. ✔️

ही फक्त संख्या नाही, तर तुमच्या preparation ला next level वर नेणारा एक मजबूत foundation आहे.

🚀 Next Phase Begins Now:
आता आपला पूर्ण फोकस असेल — Observation Tests
(Real exam pattern + sharp analytical development)

तयार रहा… कारण पुढचा टप्पा तुमची accuracy आणि observation power drastically वाढवणार आहे.
🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
🚀 Handwriting Analysis Notes आणि Forensic Science Notes कोर्समध्ये यशस्वीरित्या अपलोड करण्यात आले आहेत 📚

तसेच, कोर्समधील संपूर्ण मटेरियल आता पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहे
🔥🎯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1😘1
📢 कोर्स खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा!

मित्रांनो, कोर्स PURCHASE करण्यापूर्वी कृपया Course Description काळजीपूर्वक वाचा 📄
कारण त्यामध्ये कोर्समध्ये काय काय मिळणार आहे याची पूर्ण आणि स्पष्ट माहिती दिलेली आहे.

👉 कोर्सचा Coverage, Pattern आणि Exam-Oriented Approach स्पष्ट समजेल
👉 तुम्हाला नक्की काय मिळणार आहे याची complete clarity मिळेल

⚠️ नंतर कोणताही confusion, doubt किंवा गैरसमज टाळण्यासाठी Description वाचणे अत्यंत आवश्यक आहे

📊 कोर्स Material बद्दल स्पष्ट व पारदर्शक माहिती:

👉 Description मध्ये जेवढं Material mentioned केलेलं आहे ते आम्ही 100% देणार आहोत – ही पूर्ण खात्री आहे

👉 सध्या कोर्समध्ये सुमारे 75% Material already उपलब्ध आहे

👉 म्हणजेच तुम्ही आजच सुरुवात केली तरी अभ्यासासाठी भरपूर content available आहे

👉 उर्वरित 25% Material हे planning नुसार step-by-step add केले जाईल
👉 हे सर्व updates वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केले जातील

🚀 म्हणूनच, योग्य माहिती घ्या → Description वाचा → आणि मगच confidently Enroll करा
👍1
📢 Forensic Medicine & Forensic Chemistry – Notes Update

Forensic Medicine & Forensic Chemistry या विषयांतील सर्व Subtopics कव्हर केलेल्या Notes आता कोर्समध्ये उपलब्ध आहेत

👉 ज्यांनी अजून पाहिले नाही त्यांनी एकदा नक्की check करा.
तुमच्या तयारीसाठी उपयोगी पडतील.

🎯 Regular study + right material = better results
🫡5👍1
🔥 Asst.SED (CID) 2026 🔥
(Single Paper | Grade Pay S-15)

ही संधी MPSC कडून नाही — पण Competition तितकाच टफ आहे.
Single paper असल्यामुळेच cut-off खूप sharp जातो…
म्हणून तयारी पण तितकीच precise आणि exam-oriented असायला हवी.

जर तुम्ही खरोखरच selection target करत असाल — तर आजच सुरुवात करा

✔️ Concept clarity + shortcut techniques
✔️ High-quality notes + smart revision system
✔️ Mock practice + performance tracking
✔️ Guidance till final result

🚫 Trial / Timepass / Half-prepared candidates साठी नाही
✔️ Only serious & result-oriented aspirants

💯 Target एकच — CID मध्ये Final Selection

वेळ कमी आहे… decision तुमचा आहे


📲 App Download Link 👇 (Starcluster Learning Hub)

https://play.google.com/store/apps/details?id=com.xogsmo.bzmlsp

💬 Telegram Msg:
@Aadiom21
जे 70–75% मटेरियल आधीच कोर्समध्ये उपलब्ध आहे, ते पूर्णपणे master करण्याऐवजी काही जणांचं लक्ष फक्त उरलेल्या 20–25% वरच असतं — “ते कधी येणार?” यावर.

मित्रांनो, आधीच दिलेलं मटेरियल हे random नाही, तर exam-oriented, filtered आणि high-yield आहे. ते 100% cover करायलाच वेळ लागतो — आणि नेमकं इथेच majority लोक चुकतात.

उरलेलं मटेरियलही वेळेत मिळणारच आहे. पण जोपर्यंत ते येत नाही, तोपर्यंत available content वर depth + revision + practice केलं, तरच real फायदा होतो.

👉 शेवटी selection त्या लोकांचंच होतं जे:

available resources चा maximum utilisation करतात

त्याचं multiple revision करतात

आणि त्यातून exam temperament build करतात


बाकीचे लोक “कधी येणार?” या loop मध्येच अडकून राहतात.


📲 App Download Link 👇 (Starcluster Learning Hub)

https://play.google.com/store/apps/details?id=com.xogsmo.bzmlsp

💬 Telegram Msg:
@Aadiom21
🔥 Exam ला सामोरे जाताना MCQ प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल आणि आत्मविश्वास वाढेल.

🔥 Asst. SED साठी टेक्निकल विषयांवर तब्बल 250+ टेस्ट उपलब्ध!
म्हणजेच जवळपास 12,000 MCQ ची Explanation सह प्रॅक्टिस तुम्हाला एकाच ठिकाणी मिळत आहे.

📚 जास्त प्रॅक्टिस = जास्त अचूकता = Exam मध्ये जास्त मार्क्स
.
🎆 Forensic Science – परीक्षेत Scoring + Application-Based विषय!
हा topic पूर्णपणे concept + real-life application वर आधारित असल्यामुळे MCQs मध्ये high scoring आहे.

📘 महत्त्वाचे टॉपिक्स (Syllabus नुसार Short):
Introduction to Forensic Science – Definition, scope, branches (forensic biology, chemistry, toxicology)
Crime Scene Investigation – Evidence collection, preservation, chain of custody
Fingerprint Analysis – Types (loop, whorl, arch), identification methods
Blood Analysis – Blood groups, blood stain pattern analysis (BPA)
DNA Profiling – Structure, PCR technique, forensic identification
Toxicology – Poisons, drugs, detection methods
Questioned Documents – Ink analysis, handwriting examination
Forensic Ballistics – Firearms, bullet identification
Instrumentation Techniques – Chromatography, spectroscopy

🎯 हा विषय महत्त्वाचा का आहे?
Crime investigation आणि law enforcement मध्ये direct उपयोग
DNA, fingerprint, blood analysis वर conceptual + direct प्रश्न येतात
Instrumentation based questions (chromatography, spectroscopy) frequent आहेत
Case-based MCQs येण्याची शक्यता जास्त

📌 तयारी कशी करायची? (Simple Strategy):
Fingerprint types (loop, whorl, arch) clear लक्षात ठेवा (diagram mentally visualize करा)
DNA profiling मध्ये PCR technique आणि use cases समजून घ्या
Blood stain patterns (direction, velocity) basic concept लक्षात ठेवा
Chromatography आणि spectroscopy चे simple working + uses समजून घ्या
Chain of custody आणि evidence handling वर direct questions येतात – points लक्षात ठेवा

💡 Smart Reminder (Focused Thought):
"जे विद्यार्थी फक्त definitions वाचतात, ते questions सोडवू शकत नाहीत,
पण जे evidence + technique + application जोडतात, तेच forensic मध्ये score करतात."

🔥 Concept + real-life linkage समजल्यास Forensic Science हा topic high scoring बनतो.

📲 App Download Link 👇 (Starcluster Learning Hub)
https://play.google.com/store/apps/details?id=com.xogsmo.bzmlsp

📚 Telegram Msg 💌
@Aadiom21
🫡1
Forwarded from FDA ADVERTISEMENT
Mafsu Lab Attendant फॉर्म भरला आहे का ?
Anonymous Poll
24%
हो
57%
नाही
19%
Poll Check
Forwarded from Mafsu Lab Attendant
🚨 MAFSU Lab Attendant Aspirants साठी Golden Opportunity! 🚨

तुमच्या तयारीसाठी एकदम Perfect Telegram Channel तयार आहे 👇

🔬 MAFSU Lab Attendant – Technical Channel
📚 Complete Notes | MCQs | Practice Sets
🎯 Concept Clear + Exam-Oriented Preparation
🚀 Regular Updates + Score Boosting Content

👉 आजच जॉइन करा आणि तुमची Selection Confirm करा!

🔗
https://t.me/mafsunagpur
https://t.me/mafsunagpurhttps://t.me/mafsunagpurhttps://t.me/mafsunagpur
🖋️ Handwriting Analysis – Easy Marks + Sharp Observation Topic!
हा topic detail noticing + pattern recognition वर आधारित आहे, त्यामुळे MCQs मध्ये पटकन marks मिळवता येतात.

📘 Core Topics (Short & Exam-Oriented):
Basics of Handwriting – Natural variation, individuality
Key Features – Stroke, pressure, rhythm, proportion, spacing
Forgery Types – Traced, disguised, simulated writing
Signature Study – Line quality, speed, hesitation marks
Ink Examination – Different inks, pen lifts, retouching
Document Examination – Erasures, additions, alterations
Forensic vs Graphology – Identification vs personality study

🎯 Why This Topic Matters?
Legal cases मध्ये document verification साठी direct उपयोग
Signature आणि forgery वर straight questions येतात
Visual-based MCQs (pressure, spacing, strokes) common आहेत
Case-study type questions येण्याची शक्यता जास्त

📌 How to Prepare Smartly?
Writing patterns (stroke, spacing, pressure) mentally picture करा
Forgery detection मध्ये hesitation, tremors ओळखा
Genuine vs fake signature differences practice करा
Ink changes आणि overwriting clues लक्षात ठेवा
Previous examples पाहून observation strong करा

💡 Quick Insight:
"Handwriting वाचणं वेगळं आणि handwriting समजणं वेगळं —
exam मध्ये फरक इथेच पडतो."

🔥 Concept + observation clear असेल तर Handwriting Analysis हा topic sure-shot scoring आहे.
📢Observation Test’s Course मध्ये आता अपलोड सुरू झाले आहे.

🧪 Chemistry विषयावरील Test अपलोड करण्यात आली आहे.

📚Attempt करा आणि तुमची तयारी तपासा.
🎯 Concept + Observation Based Questions

👉 Regular Updates साठी Channel वर Active रहा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 MAFSU Lab Attendant Aspirants साठी Golden Opportunity! 🚨

तुमच्या तयारीसाठी एकदम Perfect Telegram Channel तयार आहे 👇

🔬 MAFSU Lab Attendant – Technical Channel
📚 Complete Notes | MCQs | Practice Sets
🎯 Concept Clear + Exam-Oriented Preparation
🚀 Regular Updates + Score Boosting Content

👉 आजच जॉइन करा आणि तुमची Selection Confirm करा!

🔗
https://t.me/mafsunagpur
🔗
https://t.me/mafsunagpur
🔗
https://t.me/mafsunagpur
परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्लिश दोन्ही असले तरी, एक गोष्ट स्पष्ट लक्षात घ्या — टेक्निकल प्रश्न हे पूर्णपणे B.Sc. Degree Level वर आधारित असणार आहेत. 📚

आपण सगळ्यांनी केमिस्ट्रीची पदवी इंग्लिश माध्यमातूनच पूर्ण केलेली आहे. म्हणजेच आपल्या संकल्पना, definitions, mechanisms, reactions — सगळा बेस इंग्लिशमध्येच तयार झालेला आहे. 🧪

याच गोष्टीचा विचार करून, तुमच्या अभ्यासात कोणतीही गोंधळाची किंवा भाषेची अडचण येऊ नये, आणि तुम्ही थेट exam-oriented preparation करू शकावा, यासाठी आम्ही एक ठाम आणि विद्यार्थ्यांच्या फायद्याचा निर्णय घेतला आहे 👇

👉 Test Series आणि Notes पूर्णपणे इंग्लिशमध्येच दिले जातील. 📝

हा निर्णय फक्त फॉर्मॅलिटी नाही, तर तुमच्या यशासाठी घेतलेली एक स्ट्रॅटेजी आहे — 🎯

• कारण exam मध्ये येणारे technical terms इंग्लिशमध्येच असतात
• कारण concept clarity इंग्लिशमध्ये जास्त अचूक मिळते
• कारण competitive edge मिळवायचा असेल, तर standard language मध्ये तयारी आवश्यक आहे

💡 आपण फक्त अभ्यास करत नाही, तर स्पर्धा जिंकण्यासाठी तयारी करत आहोत. 🏆

म्हणूनच, language हा अडथळा न राहता तुमची ताकद बनावी — यासाठी ही संपूर्ण system design केलेली आहे. 💪

तुमचा विश्वास आणि आमची योग्य दिशा —
👉 यश निश्चित आहे.
📢 Fingerprint Analysis – Observation Test अपलोड झाली आहे

📝 सर्वांनी attempt करा आणि तयारी check करा. 🎯
🔥 Only for Serious Aspirants 🔥

वेळ थांबत नाही… आणि स्पर्धा दिवसेंदिवस वाढतेय.
आज घेतलेला निर्णयच तुमचं उद्याचं Selection ठरवणार आहे.

👉 Preparation करायची की Selection घ्यायचं — निर्णय आजच घ्या!

💥 आजच जॉइन करणाऱ्यांसाठी Special Offer:
STAR500 कूपन कोड वापरा आणि थेट ₹500 सूट मिळवा
Note: हा कूपन फक्त आजच VALID आहे

कोर्समध्ये काय मिळेल?

✔️ Complete Roadmap एकाच ठिकाणी
✔️ Exam-oriented Notes + Smart Strategy + Daily Guidance
✔️ Time Management + Answer Writing + Revision System — पूर्ण Structured Approach
✔️ Personal Mentorship + Continuous Support (प्रत्येक टप्प्यावर साथ)

🚫 Trial, Timepass किंवा Half-hearted तयारी करणाऱ्यांसाठी नाही
✔️ Only those who are serious about Final Selection

💯 Target एकच — Final Selection

उशीर करू नका… आजच सुरुवात करा!

📲 App Download करा (Starcluster Learning Hub)
https://play.google.com/store/apps/details?id=com.xogsmo.bzmlsp

💬 Telegram:
@Aadiom21
📌 2017–18 सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक भरती परीक्षा आम्ही स्वतः प्रत्यक्ष दिलेली आहे

👉 त्यामुळे तयार केलेले सर्व साहित्य real exam exposure वर आधारित आहे

📘 Technical Syllabus पूर्णपणे exam-centric आणि practically relevant पद्धतीने मांडलेला आहे

🎯 विशेष फोकस: Observation Test (निरीक्षण चाचणी) — हा अत्यंत scoring आणि निर्णायक भाग

🧠 त्या वेळच्या परीक्षेतील प्रश्नांचा
✔️ exact pattern
✔️ question framing
✔️ structure
पूर्णपणे replicate केले आहे

प्रश्नांची difficulty level आणि analytical depth मूळ परीक्षेसारखीच ठेवली आहे

📝 टेस्ट्स अशा प्रकारे डिझाइन केल्या आहेत की तुम्हाला मिळेल
Actual Exam Simulation
Real Exam Feel

🚀 यामुळे तुम्ही विकसित कराल:
✔️ Observation Skills
✔️ Attention to Detail
✔️ Accuracy & Speed

🎯 अंतिम उद्दिष्ट:
👉 तुमची तयारी बनवणे precision-based, result-oriented आणि exam-ready


📲 App Download करा (Starcluster Learning Hub)
https://play.google.com/store/apps/details?id=com.xogsmo.bzmlsp

💬 Telegram:
@Aadiom21
⭐️ काही जणांना Fee जास्त वाटत असेल, त्यांच्या साठी महत्त्वाची माहिती — 💡

➡️ आम्ही फक्त 10–20 टेस्ट देत नाही आहोत. 🚫
Assistant State Examiner of Documents या पोस्टसाठी संपूर्ण टेक्निकल सिलॅबस कव्हर करणाऱ्या 250+ टेस्ट्स देत आहोत. 📚
यामध्ये Observation Tests वेगळे असतील. 🔍

➡️ ही Fee फक्त टेस्ट सिरीजसाठी नाही — 💰
यामध्ये समाविष्ट आहे:
• Full Test Series 📝
• Detailed Notes 📖
• Short Notes (Revision Friendly)

➡️ आज मोबाईल रिचार्जसाठी आपण दर महिन्याला ₹600–700 सहज खर्च करतो, कोणताही विचार न करता. 📱
पण जी संधी तुमचं आयुष्य बदलू शकते, त्यासाठी मात्र आपण मागे हटतो — हे योग्य आहे का, स्वतः विचार करा. 🤔

➡️ फक्त वाचन केल्यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळते, हा एक गोड गैरसमज आहे — तो आजच दूर करा. 🙅‍♂️

➡️ यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त Objective प्रश्नांचा सराव करणे अत्यावश्यक आहे.

➡️ कोणतीही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी, जर खरंच Selection हवं असेल — 🎯
तर ही Test Series Join करणे अत्यंत आवश्यक आहे. 🚀

➡️ टेक्निकल मटेरियल सहज उपलब्ध होत नाही. 🛑
आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात टेस्ट + नोट्स इतक्या कमी किमतीत देणारी अकॅडमी शोधून पाहा — 🔎
बहुतेक ठिकाणी तुम्हाला ₹2000–₹4000 सहज द्यावे लागतील. 💸

➡️ फरक इतकाच —
ते लोक मोठमोठं अवडंबर करतात… 🎭
आणि आम्ही Quality वर विश्वास ठेवतो. 👌

📲 App Download Link (Starcluster Learning Hub) 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.xogsmo.bzmlsp