Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
AK Engineering Academy
PMC ऑफिसला वारंवार फोन करून विचारपूस करू नका. सध्या PMC स्टाफवर खूप ताण आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ९९% परीक्षा २२ ते २७ एप्रिल दरम्यान होईल. त्यामुळे कृपया अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि फक्त तारीख निश्चित करण्यासाठी PMC ला फोन करू नका.
कायम विद्यार्थ्यांपर्यंत अचूक आणि विश्वसनीय माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. कधीकधी एखादी माहिती चुकीची ठरू शकते, परंतु बहुतेक वेळा ती अचूकच असते. आम्ही प्रत्येक माहितीची योग्य शहानिशा करूनच ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे विद्यार्थी देखील विश्वास ठेवून अभ्यास करतात.
💯35❤10🔥2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका.
PMC चा खूप सिलॅबस Read करायचा बाकी आहे, आता काय करू? पोस्ट कशी मिळणार? असे विचार करण्यात वेळ घालवू नका. फक्त तुम्ही तुमची मेहनत घ्या.
वेळ कोणासाठीही थांबत नाही, त्यामुळे प्रत्येक दिवसाचा योग्य वापर करा. आत्मविश्वासाने अभ्यास करा.
💪 यश नेहमीच मेहनतीच्या पाठीमागे धावतं..!!

❤72💯14🙏6
PMC साठी फक्त Reasoning असेल का? तर लक्षात ठेवा: Aptitude चे काही बेसिक चॅप्टर्स नक्की करून जा. परीक्षेत थोडेफार Aptitude चे प्रश्न येऊ शकतात.
महत्वाचे Topics: Average, Percentage, Ages, Profit & Loss, Simple Interest, Ratio & Proportion, Time & Work, Trains & Boats
आपल्या पुस्तकात आणि कोर्समध्ये, परीक्षेला जेवढी Requirement आहे तेवढा संपूर्ण डेटा आपण कव्हर केलेला आहे. एकदा नीट रिव्हिजन करून जा, जास्त वेळ लागणार नाही.
किंवा हे Aptitude चे 2 तासाचे एक लेक्चर पाहून जा: https://www.youtube.com/live/eGBibKLhdU4?si=RbJXrb2Nto_Gk5xQ

❤24💯3
❤️ PMC साठी TOS चे 1.5 तासाचे हे लेक्चर नक्की पाहून जा: https://www.youtube.com/live/AfOja9ZVWPM?si=O8-T9bDtnLpxAVYo
❤3💯3
❤️ PMC साठी Fluid Mechanics चे 3 तासाचे हे लेक्चर नक्की पाहून जा: https://www.youtube.com/live/249oC-q5vQs?si=lQfRrmpLjfg9PEsg
❤5🔥4
🛑फक्त आज रात्री १२ पर्यंत हा 50% & 40% डिस्काउंट असेल..!!
1. Rs.2️⃣ 9️⃣ : PMC 2 Mock: http://on-app.in/app/oc/760043/ake
2. Rs.4️⃣ 9️⃣ : Current Affairs: http://on-app.in/app/oc/786087/ake
3. Rs.3️⃣ 9️⃣ 9️⃣ : AK चा ठोकळा Book: http://on-app.in/app/oc/740490/ake
4. Rs.7️⃣ 9️⃣ 9️⃣ : AK चा ठोकळा + Non-Tech Batch: http://on-app.in/app/oc/819784/ake
5. Rs.2️⃣ 3️⃣ 9️⃣ 9️⃣ : All in One Batch including AK चा ठोकळा Book: http://on-app.in/app/oc/41776/ake
1. Rs.
2. Rs.
3. Rs.
4. Rs.
5. Rs.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👌2🙏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
“कौतुकाने टाळ्या वाजवण्याची वेळ येण्याआधी, टोमण्यांना सामोरे जावे लागते.”
लक्षात ठेवा, यश मिळण्याआधी लोक टीका करतात. सुरुवातीला तुमच्यावर शंका घेतली जाते, पण नंतर त्याच लोकांकडून कौतुक होते.
💯85❤17❤🔥2🙏1👌1