As per IS 456, the maximum size of aggregate in a slab should not exceed ______
Anonymous Quiz
55%
1/4 of effective depth
8%
1/2 of depth
36%
1/4 of overall depth
2%
Full depth
👌11❤5💯4🔥2
In a restrained two-way slab, the size of the mesh provided for torsional reinforcement at the corners should be _____
Anonymous Quiz
40%
0.2 Lx × 0.2 Ly
30%
0.1 Lx × 0.1 Ly
17%
0.1 Lx × 0.1 Lx
13%
0.2 Lx × 0.2 Lx
❤8🔥4👌2
*विषय: निर्णायक लढ्याची वेळ!*
Countdown begins:*आयुष्य बदलण्यासाठी एक दिवस बाकी*
*स्वतः चे आयुष्य बदलताना पाहण्यात व त्यासाठी प्रयत्न करण्यात जे सुख आहे ते दुसऱ्याच्या खांद्यावर बसून पाहण्यात नाही.*(लढाई तुझी आहे ,मंत्रालयातून 🏆 trophy पण तूच घेऊन जा.किती मजा येईल ती trophy घेऊन येतांना..)
आम्ही आज लवकरच निघणार आहोत.तुम्ही पण निघा🫵🏼
*आरंभ है प्रचंड🔥🔥🔥*
* *आपली 'एकजूट' हेच आपल्या यशाचे गमक.*✊💥
भूमिअभिलेख जागावाढ*🛑
*प्रिय मित्रांनो,*
आयुष्याला कलाटणी देणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आज उभे आहोत.
🤩 *Positive News*🤩
💠 *दि. :- 13 एप्रिल* *सोमवार*
💠 *वेळ :- सकाळी 10 वाजता*
📍 *ठिकाण- मंत्रालय, मुंबई*
1️⃣ *भूमिअभिलेख आयुक्त कार्यालय पुणे येथून 700-800 वाढीव जागेचा प्रस्ताव मंत्रालयात महसूल विभागाच्या उपसचिव श्रीमती अश्विनी यमगर मॅडम यांच्या स्वाक्षरी साठी पाठविण्यात आला आहे.*
✅ *याबद्दल confirmation सुद्धा मिळाले आहे.*
.
*2️⃣तरीही भूमिअभिलेख च्या waiting list मधे असणार्या सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.*
.
*3️⃣आपण सर्व 3655 विद्यार्थी waiting list मधे आहेत.* *या जागा वाढीचा सर्वाना फायदा होणार आहे.*
.
*4️⃣आपल्याला मोठ्या संख्येने मुंबई मंत्रालय येऊन उपसचिव श्रीमती अश्विनी यमगर मॅडम यांची भेट घ्यायची आहे.*
.
*5️⃣मॅडम ची एक सही 700-800 जनांच भविष्य उज्ज्वल करेल त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी यावे.*
Full&Final 💥💥
.
👇 *WhatsApp ग्रुप लिंक* 👇
.
https://chat.whatsapp.com/Hapxub8EPFrDPquC4n6FTb?mode=gi_t
*"लढलो तर जिंकू, आणि एकत्र आलो तर नक्कीच जिंकू!"* 🤝🔥
*चला, आपल्या हक्काची नोकरी मिळवण्यासाठी एकवटूया!*

❤58👍1
AK Engineering Academy
*विषय: निर्णायक लढ्याची वेळ!* Countdown begins:*आयुष्य बदलण्यासाठी एक दिवस बाकी* *स्वतः चे आयुष्य बदलताना पाहण्यात व त्यासाठी प्रयत्न करण्यात जे सुख आहे ते दुसऱ्याच्या खांद्यावर बसून पाहण्यात नाही.*(लढाई तुझी आहे ,मंत्रालयातून 🏆 trophy पण तूच घेऊन जा.किती…
हे विद्यार्थी खूप दिवसापासून कष्ट घेत आहेत नक्की सपोर्ट करा..!!
❤44💯11
काल आणि आज शनिवार-रविवार असल्यामुळे पुस्तके पाठवता आली नाहीत. उद्या सर्वांची पुस्तके एकत्र पाठवली जातील. कृपया आताच ऑर्डर करून ठेवा. संपूर्ण Non-Tech अभ्यासक्रम एकाच पुस्तकात उपलब्ध असेल, त्यामुळे दुसरा स्रोत पाहण्याची गरज पडणार नाही. आपल्या आजूबाजूच्या मित्रांकडून या पुस्तकाबद्दल फीडबॅक नक्की विचारावा.
🔥Best for PMC Non-Tech
❤️Super Duper Response..!!
🔥 Rs.3️⃣ 9️⃣ 9️⃣ : AK चा ठोकळा Book: http://on-app.in/app/oc/740490/ake
🔥Best for PMC Non-Tech
❤️Super Duper Response..!!
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9🙏3💯2
AK Engineering Academy pinned «काल आणि आज शनिवार-रविवार असल्यामुळे पुस्तके पाठवता आली नाहीत. उद्या सर्वांची पुस्तके एकत्र पाठवली जातील. कृपया आताच ऑर्डर करून ठेवा. संपूर्ण Non-Tech अभ्यासक्रम एकाच पुस्तकात उपलब्ध असेल, त्यामुळे दुसरा स्रोत पाहण्याची गरज पडणार नाही. आपल्या आजूबाजूच्या मित्रांकडून…»
🔥Best for PMC Non-Tech
❤️Super Duper Response..!!
🔥 Rs.3️⃣ 9️⃣ 9️⃣ : AK चा ठोकळा Book: http://on-app.in/app/oc/740490/ake
❤️Super Duper Response..!!
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पुणे शहरात कोणत्या चळवळीची सुरुवात झाली? Which movement started in Pune?
Anonymous Quiz
26%
स्वदेशी आंदोलन (Swadeshi Movement)
41%
होम रूल चळवळ (Home Rule Movement)
12%
भारत छोडो आंदोलन (Quit India Movement)
20%
असहकार आंदोलन (Non-cooperation Movement)
❤17
पुणे जिल्हा संपूर्ण माहिती भाग-१:
https://youtube.com/live/UsT-84iVh9s?feature=share
पुणे जिल्हा संपूर्ण माहिती भाग-२:
https://youtube.com/live/udpIRvcTV-E?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🤩1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
AK Engineering Academy
PMC ऑफिसला वारंवार फोन करून विचारपूस करू नका. सध्या PMC स्टाफवर खूप ताण आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ९९% परीक्षा २२ ते २७ एप्रिल दरम्यान होईल. त्यामुळे कृपया अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि फक्त तारीख निश्चित करण्यासाठी PMC ला फोन करू नका.
कायम विद्यार्थ्यांपर्यंत अचूक आणि विश्वसनीय माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. कधीकधी एखादी माहिती चुकीची ठरू शकते, परंतु बहुतेक वेळा ती अचूकच असते. आम्ही प्रत्येक माहितीची योग्य शहानिशा करूनच ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे विद्यार्थी देखील विश्वास ठेवून अभ्यास करतात.
💯35❤10🔥2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका.
PMC चा खूप सिलॅबस Read करायचा बाकी आहे, आता काय करू? पोस्ट कशी मिळणार? असे विचार करण्यात वेळ घालवू नका. फक्त तुम्ही तुमची मेहनत घ्या.
वेळ कोणासाठीही थांबत नाही, त्यामुळे प्रत्येक दिवसाचा योग्य वापर करा. आत्मविश्वासाने अभ्यास करा.
💪 यश नेहमीच मेहनतीच्या पाठीमागे धावतं..!!

❤67💯14🙏6
PMC साठी फक्त Reasoning असेल का? तर लक्षात ठेवा: Aptitude चे काही बेसिक चॅप्टर्स नक्की करून जा. परीक्षेत थोडेफार Aptitude चे प्रश्न येऊ शकतात.
महत्वाचे Topics: Average, Percentage, Ages, Profit & Loss, Simple Interest, Ratio & Proportion, Time & Work, Trains & Boats
आपल्या पुस्तकात आणि कोर्समध्ये, परीक्षेला जेवढी Requirement आहे तेवढा संपूर्ण डेटा आपण कव्हर केलेला आहे. एकदा नीट रिव्हिजन करून जा, जास्त वेळ लागणार नाही.
किंवा हे Aptitude चे 2 तासाचे एक लेक्चर पाहून जा: https://www.youtube.com/live/eGBibKLhdU4?si=RbJXrb2Nto_Gk5xQ

❤21💯3
❤️ PMC साठी TOS चे 1.5 तासाचे हे लेक्चर नक्की पाहून जा: https://www.youtube.com/live/AfOja9ZVWPM?si=O8-T9bDtnLpxAVYo
💯3❤2
❤️ PMC साठी Fluid Mechanics चे 3 तासाचे हे लेक्चर नक्की पाहून जा: https://www.youtube.com/live/249oC-q5vQs?si=lQfRrmpLjfg9PEsg
❤4🔥4
🛑फक्त आज रात्री १२ पर्यंत हा 50% & 40% डिस्काउंट असेल..!!
1. Rs.2️⃣ 9️⃣ : PMC 2 Mock: http://on-app.in/app/oc/760043/ake
2. Rs.4️⃣ 9️⃣ : Current Affairs: http://on-app.in/app/oc/786087/ake
3. Rs.3️⃣ 9️⃣ 9️⃣ : AK चा ठोकळा Book: http://on-app.in/app/oc/740490/ake
4. Rs.7️⃣ 9️⃣ 9️⃣ : AK चा ठोकळा + Non-Tech Batch: http://on-app.in/app/oc/819784/ake
5. Rs.2️⃣ 3️⃣ 9️⃣ 9️⃣ : All in One Batch including AK चा ठोकळा Book: http://on-app.in/app/oc/41776/ake
1. Rs.
2. Rs.
3. Rs.
4. Rs.
5. Rs.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3🙏1