AGRI MPSC + FOREST MPSC + कृषी विद्यापीठ भरती + Food safety officer
17.6K subscribers
11.8K photos
54 videos
1.83K files
5.74K links
✓ परीक्षा.Agri Mpsc पूर्व + मुख्य
✓ Agri Assistant ,JRA, SRA
✓ Forest Mpsc पूर्व+ मुख्य.
✓ उद्यान अधिक्षक, पर्यक्षक
✓ FSO पूर्व + मुख्य
✓ संपर्क @Nil2_sh / 9527202126
✓ You tube link 👇👇 https://youtube.com/@sadareagriplatform?si=owP5QjV2XNdvIAEM
Download Telegram
CHOOSE THE CORRECT SPELLING ?

A) Necessery 👍🏻

B) Necessary ❤️

C) Necesary 😮

D) Necesury 🙏🏻

👉 Answer With Emojis
36👍2
लक्षात ठेवा

▪️पशुगणना = 5 वर्षांनी  केली जाते

▪️कृषी गणना = 5 वर्षांनी केली जाते,

▪️ व्याघ्र गणना = 4 वर्षांनी केली जाते.

▪️लोकसंख्या जनगणना = 10 वर्षांनी होते.


जॉईन telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
4
Forwarded from Nilesh sadar Patil
https://youtu.be/dn3YxSql_ww?si=4xywmpXADI8C22UN
👆👆👆👆👆👆👆👆

वक्तृत्व स्पर्धेत मनीष मानकर सर यांना विजयी करण्यासाठी व त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी कृपया वर दिलेला व्हिडिओ उघडून तो पूर्ण पाहा आणि त्यावर 1 लाईक 👍 व 1 कमेंट 💬 नक्की करा.
तुमच्या या छोट्या सहकार्यामुळे खूप मोठा पाठिंबा मिळेल.

मनापासून धन्यवाद ❤️🙏
Q) Antonym of "Artificial"
_______
A) Natural ❤️

B) Fake 🙏

C) Plastic 😯

D) Man-made 👍🏻
______
👉 Answer With Emoji's
_____
33👍2
Antonyms of Selfish :-

A. Generous 👍

B. Kind ❤️

C. Noble 😮

D. Humble 🙏

👉 Answer with Emojis 🤓
👍217💩1
Q. Choose the antonym of "Genuine":

❤️ Fake

👍 Real

😮 True

🙏 Original

_____
👉🏻 Answer With Emoji's
_
38
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

🔖 *प्रश्न.1) "स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते" महात्मा जोतिराव फुले यांची जयंती दरवर्षी कोणत्या तारखेला साजरी केली जाते?*

*उत्तर -* 11 एप्रिल

🔖 *प्रश्न.2) अमेरिकेच्या 'मेजर लीग क्रिकेट' मध्ये खेळणारा भारताचा पहिला 'कॅप्ड' क्रिकेटपटू कोण आहे?*

*उत्तर -* रविचंद्रन अश्विन

🔖 *प्रश्न.3) जपानी ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?*

*उत्तर -* किमी अँटोनेली

🔖 *प्रश्न.4) अमेरिकेतील प्रतिष्ठित 'यूटी-ओआरएनएल गव्हर्नर्स चेअर फॉर क्वांटम डिव्हाइसेस' या पदासाठी कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाची निवड झाली आहे?*

*उत्तर -* दीप जरीवाला

🔖 *प्रश्न.5) जागतिक तेल व्यापारामुळे सध्या चर्चेत असलेली होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्या दोन आखातांना जोडते?*

*उत्तर -* पर्शियन आखात आणि ओमानचे आखात

🔖 *प्रश्न.6) DRDO आणि भारतीय नौदलाने गोव्याच्या किनाऱ्यावरून कोणत्या स्वदेशी एअर ड्रॉपेबल कंटेनरची यशस्वी चाचणी घेतली आहे?*

*उत्तर -* ADC-150

🔖 *प्रश्न.7) ISRO च्या गगनयान मोहिमेसाठीची 'दुसरी एकात्मिक हवाई थेंब चाचणी' (IADT-02) कोठे पार पडली?*

*उत्तर -* सतीश धवन अंतराळ केंद्र

🔖 *प्रश्न.8) मार्च 2026 मध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूतील कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे?*

*उत्तर -* मदुराई विमानतळ

🔖 *प्रश्न.9) UNFCCC COP32 (2027) हवामान परिषदेचे आयोजन इथिओपियाची राजधानी असलेल्या कोणत्या शहरात करण्यात आले आहे?*

*उत्तर -* आदिस अबाबा 

🔖 *प्रश्न.10) नुकतेच एक अत्यंत दुर्मिळ 'काळ्या रंगाचे चितळ' आढळल्यामुळे चर्चेत आलेले उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहे?*

*उत्तर -*  नागपूर-भंडारा

🔖 *प्रश्न.11) जगातील पहिले व्यावसायिक अप्पर 6 GHz (U6GHz) नेटवर्क कोणत्या देशाने सुरू केले?*

*उत्तर -*  संयुक्त अरब अमिराती


जॉईन telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
1
📌 Choose the correctly spelled word:

A. Achive 👍🏻

B. Achieve 😮

C. Acheive 🙏🏻

D. Acheve ❤️

Answer with emoji
👆🏻
😱7👏4
Forwarded from ❤️शब्द मनाचे❤️ (कैलास शोभा रामराव बोबडे)
🌅 " आजचे सुविचार "

1) कोणाला आपलं किती मानावं हे सुद्धा समोरच्याची नितीमत्ता आणि वर्तणुकीवर अवलंबून असतं पण प्रामाणिक असणाऱ्यांना मात्र गरजेनुसार वापरलं जातं आणि सोयीनुसार नाकारलं जातं.

2) जोपर्यंत कोणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतय तोपर्यंतच ते चांगले असतात नाही तर वाईट? शहानिशा झाल्याशिवाय कोणाबद्दल मत बनवू नका.

3) जिवनात "अशक्य" असं काहीच नसतं, फक्त समोरचा तो "अ" पुसण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
🛑 राजस्थान – पहिली सेंद्रिय ग्रामपंचायत

ग्रामपंचायत: बामनवास कंकर
जिल्हा: कोटपूतली-बहरोड (नवीन जिल्हा)
✴️ वैशिष्ट्य:
👉 रासायनिक खतांचा पूर्णपणे त्याग
👉 100% सेंद्रिय शेती
👉 राजस्थानमधील पहिली पूर्ण सेंद्रिय ग्रामपंचायत

🌿 भारतातील सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचे टप्पे
📍सिक्कीम (2016)
👉 भारतातील पहिले 100% सेंद्रिय राज्य

📍लक्षद्वीप (2020)
👉 भारतातील पहिला 100% सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश
2
Forwarded from Nilesh sadar Patil
♦️MPSC च्या जाहीरातीनंतर नऊ महिन्यांत निकाल !

भरती प्रक्रियेला वेग देण्यावर आयोगाचा भर....

आयोगाकडून होणाऱ्या भरती प्रक्रियेला गती देण्यावर भर आहे. रखडलेल्या काही परीक्षा, निकाल आणि मुलाखती वेळेत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

-महेंद्र हरपाळकर, सचिव, MPSC
5
🎯 Daily English MCQ

1️⃣ Choose the correct article:
She is ___ MBA graduate.
A) a
B) an
C) the
D) no article

2️⃣ Choose the correct preposition:
He is good ___ solving puzzles.
A) in
B) on
C) at
D) for

3️⃣ One word for:
A person who looks at the bright side of life
A) Pessimist
B) Optimist
C) Realist
D) Critic

4️⃣ Find the error:
“One of the boys have completed the work.”
A) One
B) boys
C) have
D) completed

5️⃣ Choose the correct idiom meaning:
“Bite the bullet”
A) Avoid something
B) Face a difficult situation bravely
C) Make a mistake
D) Run away

Join telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
1
Choose the correct synonym for “Amazing”

(A) Ordinary 😂

(B) Boring 👍

(C) Incredible ❤️

(D) Common 🙏

Reply with emoji🫡
23
*CHOOSE THE CORRECT SPELLING ?*

A) Necessery 👍🏻

B) Necessary ❤️

C) Necesary 😮

D) Necesury 🙏🏻

👉 Answer With Emojis
17👍1
Antonyms of Selfish :-

A. Generous 👍

B. Kind ❤️

C. Noble 😮

D. Humble 🙏

👉 Answer with Emojis 🤓


Join telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
13👏2
सरळ सेवा भरती मध्ये अनुभव नसेल

MPSC मध्य मोठे बदल
Forwarded from Nilesh sadar Patil
♦️राज्यातील शासकीय भरती प्रक्रियेत मोठे बदल. MPSC मधे 102 संवर्ग..

👉 #PSI & अराजपत्रित पदांच्या मुलाखत पद्धत बंद..

👉 सरळसेवेसाठी अनुभव अट रद्द..
synonym of misfortune "

(A) Calamity 👍🏼

(B) Stagnation 😮

(C) Perusal 🙏🏼

(D) Commotion ❤️

👉 Answer With Emojis
👍9