AGRI MPSC + FOREST MPSC + कृषी विद्यापीठ भरती + Food safety officer
17.6K subscribers
11.8K photos
54 videos
1.83K files
5.74K links
✓ परीक्षा.Agri Mpsc पूर्व + मुख्य
✓ Agri Assistant ,JRA, SRA
✓ Forest Mpsc पूर्व+ मुख्य.
✓ उद्यान अधिक्षक, पर्यक्षक
✓ FSO पूर्व + मुख्य
✓ संपर्क @Nil2_sh / 9527202126
✓ You tube link 👇👇 https://youtube.com/@sadareagriplatform?si=owP5QjV2XNdvIAEM
Download Telegram
👉मार्च महिन्यात जाहिरात येणार होती. एप्रिलमध्ये आल्यामुळे EWS & NCL 2025-2026 च ग्राह्य धरले जाणार आहे...

जॉईन telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
कृषी क्षेत्रासाठी दोन नवीन योजना (2025)

लॉन्च : 11 ऑक्टोबर 2025 (पंतप्रधान Narendra Modi)

♦️ 1) प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना
मंजुरी : 16 जुलै 2025
कालावधी : 2025-26 ते 2030-31 (6 वर्षे)
वार्षिक खर्च : 24,000 कोटी रुपये
मुख्य पिके : तूर, उडीद, मसूर
एकत्रीकरण : 11 मंत्रालयांच्या 36 योजना

🔶 उद्दिष्टे
◆ कृषी उत्पादन वाढवणे
◆ ग्रामीण सक्षमीकरण
◆ कृषी नवकल्पना प्रोत्साहन

🔶 100 जिल्ह्यांची निवड निकष
◆ प्रति एकर उत्पादन
◆ पिकांची वारंवारता
◆ कर्ज/गुंतवणूक उपलब्धता

🔶 अमलबजावणी
◆ जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली जिल्हा धन-धान्य समिती
◆ NAFED / NCCF मार्फत 4 वर्षे 100% MSP खरेदी

♦️ 2) दलहन आत्मनिर्भरता मिशन
मंजुरी : 1 ऑक्टोबर 2025
कालावधी : 2025-26 ते 2030-31
खर्च : 11,440 कोटी रुपये

🔶 उद्दिष्टे
◆ डाळी उत्पादन वाढ
◆ पोषण सुरक्षा
◆ आत्मनिर्भरता

🔶 2030-31 लक्ष्य
◆ उत्पादन : 350 लाख टन
◆ क्षेत्र : 310 लाख हेक्टर
◆ उत्पादकता : 1130 किग्रॅ/हेक्टर
◆ अतिरिक्त क्षेत्र : 35 लाख हेक्टर
लक्ष्य : डिसेंबर 2027 पर्यंत डाळींमध्ये स्वावलंबन

Join telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
1
वनरक्षक Fake जाहिरातीबाबत.
सह्याद्री फॉर्म्स जाहिरात
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे 🔥🔥🔥

● अर्ज सादर करण्याची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#


● अर्ज कालावधी - 10 एप्रिल ते 30 एप्रिल 2026
5
*𝑸. Choose the synonym of “Rapid”.*

🅰️ Slow 🙏

🅱️ Fast ❤️

🅲 Hard 😮

🅳 Rough 👍

*𝐀𝐧𝐬𝐰𝐞𝐫 𝐰𝐢𝐭𝐡 𝐄𝐦𝐨𝐣𝐢'𝐬* ☝️
24
● महिला व बालविकास विभाग.

● तब्बल 23 वर्षानंतर.

● 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार.

जॉईन https://t.me/Agrimpsc1
Forwarded from Nilesh sadar Patil
2
Forwarded from Nilesh sadar Patil
*# कृषी मित्र जाहिरात 35,500*

*# पात्रता 10 व 12 वी कृषी पदवी/ पदविका*

# *खर काय खोट काय ?*

*
#फॉर्म भरण्या पूर्वी व्हिडिओ बघा*

*Watch subscribe share and like*

*
https://youtu.be/VaXNJBxm5NI*

*
https://youtu.be/VaXNJBxm5NI*
Forwarded from Nilesh sadar Patil
आधीच सांगितले होते 👆
3👍1
CHOOSE THE CORRECT SPELLING ?

A) Necessery 👍🏻

B) Necessary ❤️

C) Necesary 😮

D) Necesury 🙏🏻

👉 Answer With Emojis
26👍2
लक्षात ठेवा

▪️पशुगणना = 5 वर्षांनी  केली जाते

▪️कृषी गणना = 5 वर्षांनी केली जाते,

▪️ व्याघ्र गणना = 4 वर्षांनी केली जाते.

▪️लोकसंख्या जनगणना = 10 वर्षांनी होते.


जॉईन telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
3
Forwarded from Nilesh sadar Patil
https://youtu.be/dn3YxSql_ww?si=4xywmpXADI8C22UN
👆👆👆👆👆👆👆👆

वक्तृत्व स्पर्धेत मनीष मानकर सर यांना विजयी करण्यासाठी व त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी कृपया वर दिलेला व्हिडिओ उघडून तो पूर्ण पाहा आणि त्यावर 1 लाईक 👍 व 1 कमेंट 💬 नक्की करा.
तुमच्या या छोट्या सहकार्यामुळे खूप मोठा पाठिंबा मिळेल.

मनापासून धन्यवाद ❤️🙏
Q) Antonym of "Artificial"
_______
A) Natural ❤️

B) Fake 🙏

C) Plastic 😯

D) Man-made 👍🏻
______
👉 Answer With Emoji's
_____
18
Antonyms of Selfish :-

A. Generous 👍

B. Kind ❤️

C. Noble 😮

D. Humble 🙏

👉 Answer with Emojis 🤓
👍104
Q. Choose the antonym of "Genuine":

❤️ Fake

👍 Real

😮 True

🙏 Original

_____
👉🏻 Answer With Emoji's
_
18