AGRI MPSC + FOREST MPSC + कृषी विद्यापीठ भरती + Food safety officer
17.6K subscribers
11.8K photos
54 videos
1.83K files
5.74K links
✓ परीक्षा.Agri Mpsc पूर्व + मुख्य
✓ Agri Assistant ,JRA, SRA
✓ Forest Mpsc पूर्व+ मुख्य.
✓ उद्यान अधिक्षक, पर्यक्षक
✓ FSO पूर्व + मुख्य
✓ संपर्क @Nil2_sh / 9527202126
✓ You tube link 👇👇 https://youtube.com/@sadareagriplatform?si=owP5QjV2XNdvIAEM
Download Telegram
Forwarded from ❤️शब्द मनाचे❤️ (कैलास शोभा रामराव बोबडे)
🌅 " आजचे सुविचार "

1) आपल्या अपेक्षेप्रमाणे सर्व गोष्टी घडत गेल्यावर तर कोणीही आनंदी राहील. पण गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडून सुद्धा जी व्यक्ती सहजतेनं सर्व काही स्वीकारते, ती व्यक्ती मात्र कायम समाधानी राहते.

2) माणूस तेव्हा मोठा नसतो, जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो, तो तर तेव्हा मोठा होतो, जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.

3) जिद्द असेल तर रस्ता आपोआप सापडतो, आणि मेहनत असेल तर यश कुणीही थांबवू शकत नाही.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
3
010-2026 Gr-B Main Examination 2025 - Notification.pdf
4.4 MB
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

● अर्ज करणे - 8 एप्रिल ते 22 एप्रिल
👉केंद्र सरकारचा आरोग्य + शिक्षणावर खर्च = फक्त 0.64% GDP च्या...

👉उद्दिष्ट: GDP च्या 6% खर्चाचे लक्ष्य, पण प्रत्यक्षात खूप कमी...

👉आकडेवारी (GDP तुलनेत):
2023-24 → 0.72%
2024-25 → 0.64%
2025-26 → 0.64%
लेख वाचा 👍
👍52
◼️मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत
👉🏻दादोबा पांडुरंग तर्खडकर

◼️मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात ?
👉🏻विष्णुशास्त्री चिपळूणकर

◼️मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात ?
👉🏻 कृष्णशास्त्री चिपळूणकर

◼️महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतात ?
👉🏻 यशवंत पेंढारकर

◼️मराठी पत्रकार दिवस केव्हा असतो ?
👉🏻6 जानेवारी


जॉईन telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
4
👉 कैलास सत्यार्थी यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर...

💢 मागील मिळालेले पुरस्कार💢
1)2022 (पहिला) - पंतप्रधान नरेंद्र मोदी
2)2023 - आशा भोसले
3)2024: अमिताभ बच्चन
4)2025 - कुमार मंगलम बिर्ला
5)2026 - कैलास सत्यार्थी
-----------------------------------------------------
हे पण लक्षात असू द्या...

👉 मंगेशकर कुटुंब देते - लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (सुरवात - 2022)
-----------------------------------------------------
👉 महाराष्ट्र सरकार देते - गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (सुरवात - 1992)
-----------------------------------------------------
👉 मध्यप्रदेश सरकार देते - राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार (सुरवात - 1984)
-----------------------------------------------------
👉 आंध्रप्रदेश सरकार देते - लता मंगेशकर पुरस्कार (2010)
-----------------------------------------------------
4
Meaning of “Easy”

A) Hard ♥️

B) Difficult 🙏

C) Simple 👍

D) Tough 🥰

Answer With Emojis
👍452
_______
Q. Synonym of “Start”
_______
A) Begin ❤️

B) Close 🙏

C) End 😯

D) Pause 👍
_______
👉 Answer With Emojis
_______
43👏1
महाराष्ट्र शूटिंग लीग

👉 दिनांक : 17 ते 19 एप्रिल
👉 ठिकाण : अमनोरा पार्कमधील छत्रगुज नर्सेस स्कूल, पुणे
💢 क्रीडा प्रकार 💢
1) 10 एअर रायफल
2) 10 एअर पिस्तूल
👉 सहभागी संघ : 18 जिल्हा संघ
👉 सहभागी नेमबाज : 144
Q. Correct spelling:

A) Definately 🙏

B)Definitely ❤️

C) Defanitely 👍

D) Definetly 😯

__
👉 An
swer With Emojis


Join telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
32
♦️मागणीपत्र वेळेत न दिल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरले जाणार आहे.
𝐐. Choose the synonym of 'Cease':

(A) Start ❤️

(B) Continue 😮

(C) Stop 👍

(D) Expand 👍

𝐀𝐧𝐬𝐰𝐞𝐫 𝐰𝐢𝐭𝐡 𝐄𝐦𝐨𝐣𝐢'𝐬 ☝️
👍22
Group B Advertisement 2026 Prelims
PSI :- 310
STI :- 236
ASO :- 6

Total :- 310+236+6=552

Exam Date :- 14 June 2026

Form भरणे सुरु :- 10 एप्रिल 2026
शेवटची Date :- 30 एप्रिल 2026
1😱1
एकूण जागा 552. संयुक्त गट ब पूर्व 2026.
👍1
आधी ज्यांनी पुड्या सोडल्या दिवाळी पर्यंत कृषी सेवक आता दिवाळी गेली पुढची दिवाळी येत आहे. सर्वांना सद्या तरी एकच सांगणे आहे सद्या ज्या जाहिराती आहेत त्यांची तयारी करा. Any Graduate वाल्या न तयारी करा. बाकी सर्व subject कृषी सोडून पूर्ण तयार राहा. Advestiment जेंव्हा येईल तेंव्हा फक्त कृषी. नाहीतर तूप जाईल तेल जाईल.

फक्त शब्दांचे खेळ चालू आहेत तुम्ही त्या मध्ये अडकत आहात.

Group C चांगली जाहिरात येऊ शकते.

पटल तर बघा बाबा नो 🙏

🙏🙏🙏🙏🙏
👍19
Choose the correctly spelt word:

❤️ Appreciate

👍 Appriciate

😮 Apretiate

🙏 Appretiate

👉🏻 Answer With Emoji's☝️
39
Q. Synonym of "Wealthy"

A)Rich 👍

B) Poor 🙏

C) Hungry 😯

D) Weak ❤️

*👉 Answer With Emojis
*
👍412
Forwarded from Nilesh sadar Patil
❤️ नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांचा सुधारित
आकृतिबंध -संवर्ग निहाय पदसंख्या गोषवारा...🔥🔥

सुधारित पदसंख्या..💎💎💎💎

गट_अ ⬇️ 128
ब राजपत्रित ⬇️ 368
ब अराजपत्रित ⬇️ 642
गट_क ⬇️ 2015
गट_ड ⬇️ 799

एकूण:- 😞3952 🔥🔥

जॉईन telegram 👇👇👇

https://t.me/Krushisevak2
1
👉मार्च महिन्यात जाहिरात येणार होती. एप्रिलमध्ये आल्यामुळे EWS & NCL 2025-2026 च ग्राह्य धरले जाणार आहे...

जॉईन telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
कृषी क्षेत्रासाठी दोन नवीन योजना (2025)

लॉन्च : 11 ऑक्टोबर 2025 (पंतप्रधान Narendra Modi)

♦️ 1) प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना
मंजुरी : 16 जुलै 2025
कालावधी : 2025-26 ते 2030-31 (6 वर्षे)
वार्षिक खर्च : 24,000 कोटी रुपये
मुख्य पिके : तूर, उडीद, मसूर
एकत्रीकरण : 11 मंत्रालयांच्या 36 योजना

🔶 उद्दिष्टे
◆ कृषी उत्पादन वाढवणे
◆ ग्रामीण सक्षमीकरण
◆ कृषी नवकल्पना प्रोत्साहन

🔶 100 जिल्ह्यांची निवड निकष
◆ प्रति एकर उत्पादन
◆ पिकांची वारंवारता
◆ कर्ज/गुंतवणूक उपलब्धता

🔶 अमलबजावणी
◆ जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली जिल्हा धन-धान्य समिती
◆ NAFED / NCCF मार्फत 4 वर्षे 100% MSP खरेदी

♦️ 2) दलहन आत्मनिर्भरता मिशन
मंजुरी : 1 ऑक्टोबर 2025
कालावधी : 2025-26 ते 2030-31
खर्च : 11,440 कोटी रुपये

🔶 उद्दिष्टे
◆ डाळी उत्पादन वाढ
◆ पोषण सुरक्षा
◆ आत्मनिर्भरता

🔶 2030-31 लक्ष्य
◆ उत्पादन : 350 लाख टन
◆ क्षेत्र : 310 लाख हेक्टर
◆ उत्पादकता : 1130 किग्रॅ/हेक्टर
◆ अतिरिक्त क्षेत्र : 35 लाख हेक्टर
लक्ष्य : डिसेंबर 2027 पर्यंत डाळींमध्ये स्वावलंबन

Join telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
1