AGRI MPSC + FOREST MPSC + कृषी विद्यापीठ भरती + Food safety officer
17.5K subscribers
11.8K photos
54 videos
1.83K files
5.75K links
✓ परीक्षा.Agri Mpsc पूर्व + मुख्य
✓ Agri Assistant ,JRA, SRA
✓ Forest Mpsc पूर्व+ मुख्य.
✓ उद्यान अधिक्षक, पर्यक्षक
✓ FSO पूर्व + मुख्य
✓ संपर्क @Nil2_sh / 9527202126
✓ You tube link 👇👇 https://youtube.com/@sadareagriplatform?si=owP5QjV2XNdvIAEM
Download Telegram
Forwarded from Nilesh sadar Patil
*# कृषी मित्र जाहिरात 35,500*

*# पात्रता 10 व 12 वी कृषी पदवी/ पदविका*

# *खर काय खोट काय ?*

*
#फॉर्म भरण्या पूर्वी व्हिडिओ बघा*

*Watch subscribe share and like*

*
https://youtu.be/VaXNJBxm5NI*

*
https://youtu.be/VaXNJBxm5NI*
2
Forwarded from Nilesh sadar Patil
हे Advertiment call करा आणि विचारा हे काही खरं दिसत नाही उगाच 250 फी भरू नका... मार्केटिंग type आहे नाव मेगा भरती
👍3
06 एप्रिल 2026 चालू घडामोडी

१. रासी व्हॅन डर डुसेन हा कोणत्या खेळाचा प्रसिद्ध खेळाडू आहे जो नुकताच निवृत्त झाला आहे? – क्रिकेट

२. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (POWERGRID) या सरकारी मालकीच्या कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? – बुर्रा वामसी राम मोहन

३. एशियन स्क्वॅश फेडरेशन अवॉर्ड्स २०२६ मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला 'मेन्स प्लेयर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? – अभय सिंग

४. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMGAY), जिला नुकतीच १० वर्षे पूर्ण झाली आहेत, ती केव्हा लागू करण्यात आली? – १ एप्रिल, २०१६

५. सिपाहीजाला पंचायत कोणत्या राज्यात आहे, जिला 'भारतातील सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? – सिक्कीम

६. छत्तीसगडमध्ये आयोजित पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स २०२६ मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? – कर्नाटक

७. आरोग्यसेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी कोणत्या राज्याने "माझे गाव, निरोगी गाव" ही ग्रामीण आरोग्य मोहीम सुरू केली आहे? – महाराष्ट्र

८. ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटनुसार, डोपिंगसाठी निलंबित झालेल्या खेळाडूंची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? – भारत

९. प्रसिद्ध समाजसुधारक पंडिता रमाबाई यांची कोणती पुण्यतिथी ५ एप्रिल, २०२६ रोजी साजरी करण्यात आली? – १०४ वी

१०. विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? – ६ एप्रिल

😊😊😊😊😊😊😊😊😊

Join telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
5

For MCAER PG CET Test

Download App

Sadar e Agri platform

Course link 👇👇👇

https://fhvug.on-app.in/app/oc/360349/fhvug?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Join telegram for daily Question 👇👇

https://t.me/Agridiscussion1
Forwarded from Nilesh B Sadar
कृषी सेवक | सहायक कृषी अधिकारी | कृषि सहायक कृषी विद्यापीठ भरती साठी. 👇👇 Download App
Sadar e Agri Platform

Test No -10

Download App

Sadar e Agri Platform

https://fhvug.on-app.in/app/oc/703877/fhvug?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Join telegram for कृषि सेवक | सहायक कृषी अधिकारी | कृषी सहायक कृषी विद्यापीठ भरती साठी 👇👇👇

https://t.me/Krushisevak2

Subscribe You tube चॅनेल 👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/2hjhzlKw-3I
Forwarded from Nilesh sadar Patil
🔶NUTRIENT DEFICIENCIES IN PLANT

Whiptail of cauliflower- Mo

Scald of leaves- Mo

Yellow spots in citrus-Mo

Grey speck of oats- Mn

Marsh spot of peas- Mn

Phala blight of sugarcane-Mn

Little leaf of citrus- Cu

Dieback of citrus-Cu

Heart rot of sugarbeet& marigold-Boron

Top sickness of tobacco-boron

Internal necrosis in mango- boron

Brown heart of turnip-boron

Fruit cracking of tomato and pomegranate-boron

Crown choking in coconut-boron

White bud of maize-Zn

Khaira disease of rice-Zn

Leaf bronzing in litchi-Zn

Little leaf of mango,litchi, cashew-Zn

Jonathan spot of apple-water

Bitter pit of apple-excess of chloride ions in water

Buttoning in cauliflower-N

Black heart of potato-oxygen

Join telegram 👇👇👇

https://t.me/Agridiscussion1
1
Forwarded from Nilesh sadar Patil
🔥🔥🔥🔥
STI संभाव्य रिक्त पदे - 1017❤️

31 मे 2026 पर्यंतचा संभावित आकडा

जॉईन telegram 👇👇👇

https://t.me/Krushisevak2
26a14472-69a4-4765-b207-a3dd895db10d.pdf
228.2 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी

जॉईन telegram 👇👇

https://t.me/Agrimpsc1
Forwarded from Nilesh sadar Patil
नवीन नियुक्ती झालेले जगातील नवे पंतप्रधान व राष्ट्रप्रमुख
3
Forwarded from Saarthi MCAER /AFO
Very Important Session

🎯 MCAER PG-CET 2026

🔥अशा पद्धतीने Agriculture चा अभ्यास तुम्ही कधी केलाच नसाल

Tuesday, 7 April 2026 @7 pm.

Youtube :-

https://www.youtube.com/live/a2sTGtV7KZ8
https://www.youtube.com/live/a2sTGtV7KZ8
https://www.youtube.com/live/a2sTGtV7KZ8

Telegram:- @SaarthiMcaer
Forwarded from Nilesh sadar Patil
पायल नागने जिंकले पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक

ओडिशाच्या 18 वर्षीय दिव्यांग तिरंदाज पायल नाग हिने बँकॉक येथे सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी पॅरा सिरीजमध्ये सुवर्णपदक जिंकले.

तिने अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या शीतल देवीला पराभूत करून हा विजय मिळवला. [पायलचे हे पहिलेच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे.]

शीतल देवीने यापूर्वी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले होते. [ती सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची पॅरा तिरंदाज आहे.]

भारताने या स्पर्धेत एकूण सात सुवर्ण पदकांसह अव्वल स्थान पटकावले आहे. [एकूण 13 पदके : 7 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कांस्य]

Join telegram 👇👇👇

https://t.me/Krushisevak2
4
*🔯 महाराष्ट्राच्या सीमा 🔯*

*🇮🇳 महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा स्पर्श करतात*

*1️⃣ गुजरात  – वायव्य दिशा 🧭*
📍 4 जिल्हे → पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार

*2️⃣ मध्यप्रदेश – उत्तर दिशा 🧭*
📍 8 जिल्हे → बुलढाणा, धुळे, नंदुरबार, जळगाव,
अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा

*3️⃣ छत्तीसगड – पूर्व दिशा 🧭*
📍 2 जिल्हे → गोंदिया, गडचिरोली

*4️⃣ तेलंगणा – आग्नेय दिशा 🧭*
📍 4 जिल्हे → गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड

*5️⃣ कर्नाटक – दक्षिण दिशा 🧭*
📍 7 जिल्हे → उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सांगली,
सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग

*6️⃣ गोवा – नैऋत्य दिशा 🧭*
📍 1 जिल्हा → सिंधुदुर्ग

* शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी:*
*👉 “गु-म-छ-ते-कर-गो”*
*(गुजरात – मध्यप्रदेश – छत्तीसगड – तेलंगणा – कर्नाटक – गोवा)*

Join telegram 👇👇👇

https://t.me/Agrimpsc1
👍2😁2