MPSC - UPSC FOLLOWERS...
190 subscribers
615 photos
5 videos
108 files
1.19K links
🖌️*दररोज परिक्षाभिमुख सराव प्रश्न . *परिक्षाभिमुख सविस्तर चालुघडामोडी.
*मागील वर्षाच्या प्रश्नांचे विस्तृत विश्लेषण
*मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरुपात उपलब्ध.
* स्मार्ट स्टडी मटेरियल- शॉर्ट ट्रिक्स, चार्ट्स, नकाशे..
Download Telegram
👆👆राज्यसेवा पूर्व निकाल...
full Pdf
राज्यसेवा पूर्व परीक्षा cut off👆
नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना मिळो नवी भरारी, आयुष्याला लाभो तेजोमयी किनार, हीच सदिच्छा…
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. .....🎊🎊
All the Best♦️ 👍
सत्त्यशोधक........
✍️"सत्त्य हे या जगातील एक स्वाश्वव तत्व असून सत्त्य हे सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आणि तेजस्वी आहे. सत्त्यासाठी आपल्या देशात अनेक लढे उभारले गेले. या लढ्यातील स्त्री शिक्षणाचे अग्रणी सत्त्यशोधक महान समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले. यांनी शेतकऱ्यांचा आसूड हातात घेवून इथल्या असत्त्यवाद्याना सत्त्याचे फटके दिले.आणि आपल्या देशात रक्ताचा एकही थेंब न सांडवता रक्तहीन ऐतिहासिक क्रांती घडवली. महापुरुषाना बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण इतिहासाची पान इमानदार होती. इतिहासाच्या पानावर त्यांचच नावं लिहल्या गेलं जे सत्त्यवादी होतें त्यांचे. असे महान सत्त्यवादी, खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मुर्तीस विन्रम अभिवादन.. कोटी कोटी प्रणाम..!
💐💐
5_6064637071996224862.pdf
499 KB
5_6064637071996224862.pdfगडचिरोली पोलिस भरती जाहिरात 2022.pdf👆
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
तमाम शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळा याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩❤️
Forwarded from TypingEra
Typing Skill Test व मुख्य परीक्षेसंदर्भात तुमच्या मनात असणारे प्रश्न तुम्ही आम्हाला @TypingEra Telegram Channel च्या Comment Box मध्ये विचारू शकता...

TypingEra Channel मार्गदर्शक Team

मयूर झटाले (मंत्रालय लिपिक २०२१)
नवनाथ गलधर ( कर सहायक २०२२)
अमोल भोसले ( Skill Test Qualified २०२२)
विवेक चौधरी ( नगरपरिषद मुख्याधिकारी)

Join @TypingEra
Forwarded from TypingEra
Typing Skill Test व मुख्य परीक्षेसंदर्भात तुमच्या मनात असणारे प्रश्न तुम्ही आम्हाला @TypingEra Telegram Channel च्या Comment Box मध्ये विचारू शकता...

TypingEra Channel मार्गदर्शक Team

मयूर झटाले (मंत्रालय लिपिक २०२१)
नवनाथ गलधर ( कर सहायक २०२२)
अमोल भोसले ( Skill Test Qualified २०२२)
विवेक चौधरी ( नगरपरिषद मुख्याधिकारी)

Join @TypingEra
Forwarded from TypingEra
Analysis Powered By @TypingEra Telegram Channel

2021 ला लिपिक टंकलेखक (मराठी) च्या 1077 जागा होत्या.

मुख्य परीक्षेनंतर या जागांसाठी आयोगाने 3372 उमेदवारांना टायपिंगसाठी पात्र केले.
परंतु प्रत्यक्ष टायपिंगमध्ये केवळ 1154 उमेदवार टायपिंग पुर्ण करू शकले, स्किल टेस्ट उत्तीर्ण झाले‌. हे प्रमाण आहे केवळ 34%

तर 2218 उमेदवार मुख्य परीक्षेचा पार करून देखील या ना त्या कारणाने स्किल टेस्टचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले नाहीत. हे प्रमाण आहे तब्बल 64%

यावरून एक गोष्ट लक्षात येते की Clerk/Tax Assistant साठी पूर्व आणि मुख्य परीक्षा महत्वाची आहेच पण त्याबरोबरच टायपिंग सुध्दा अत्यावश्यक आहे.
कारण तुम्ही पूर्व /मुख्य पास होऊन अंतिम टप्प्यात स्किल टेस्ट अनुत्तीर्ण झाल्यास सगळचं मुसळ केरात या म्हणीप्रमाणे तुमचं सगळं कष्ट फक्त स्किल टेस्ट मुळे अयशस्वी ठरायला नको.


अर्थात घाबरून जाण्याचे कारण नाही. येणाऱ्या स्किल टेस्ट मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी संपूर्ण स्किल टेस्ट होईपर्यंत @TypingEra तुमच्या सोबत असेल.

लवकरच 2021 मधील इंग्रजी लिपिक स्किल टेस्टबद्दल व इतर विश्लेषण आपल्या
@TypingEra या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येईल.
Forwarded from TypingEra

#Advt
विद्यार्थी मित्रहो,
आयोगाने 2022 साठी घेतलेल्या स्किल टेस्ट साठी बहुतांश उमेदवारांना वरील Keyboard होता.
सध्या सदर कीबोर्ड नवीन मिळत नसल्याने
@KeyboardWala हे जुना कीबोर्ड फक्त ₹500 मध्ये आपणासाठी उपलब्ध करून देत आहेत.
Skill Test साठी तुम्हाला वापरलेले कीबोर्ड असणार आहेत , त्यामुळे या कीबोर्डवर Typing Practice केल्यास तुम्हाला येणाऱ्या Skill Test मध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ज्यांना कोणाला 2023 च्या Skill Test ची Practice Proper आयोगाने घेतलेल्या कीबोर्ड वर करायची असेल व ज्यांना कोणाला हा कीबोर्ड हवा असेल त्यांनी
@KeyboardWala या Telegram Id वर संपर्क करावा.

फार थोडे कीबोर्ड उपलब्ध असल्यामुळे ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा.

💻Telegram Id -
@KeyboardWala💻

Forwarded from D M
+918830480355
Call on this number
Clerk, Tax Typing साठी अत्यंत उपयुक्त  कीबोर्ड आपल्याकडे  सर्वात स्वस्त आणि माफक दरात...उपलब्ध आहे.

महाराष्ट्रात कुठेही घरपोच सुविधा उपलब्ध...

पुण्यात असाल तर By Hand घेऊन जाऊ शकता...🙏

8830480355 - KeyboardWala



Location: Near Indulal Complex, Navi Peth, Pune
Clerk, Tax Typing साठी अत्यंत उपयुक्त  कीबोर्ड आपल्याकडे  सर्वात स्वस्त आणि माफक दरात...उपलब्ध आहे.

महाराष्ट्रात कुठेही घरपोच सुविधा उपलब्ध...

पुण्यात असाल तर By Hand घेऊन जाऊ शकता...🙏

8830480355 - KeyboardWala



Location: Near Indulal Complex, Navi Peth, Pune