Only PYQ
41 subscribers
एमपीएससी ने विचारलेल्या प्रश्नांचा परिपूर्ण सराव...
Download Telegram
Channel created
नमस्कार,आज पासून आयोगाने विचारलेले प्रत्येक विषयाचे प्रश्न poll स्वरूपात घेण्यात येतील....
1935 च्या भारत सरकार कायद्यानुसार खालीलपैकी अचूक विधान ओळखा
अ)प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली
ब)फेडरल कोर्ट ची स्थापना झाली क)RBI ची स्थापना या कायद्याने झाली
Anonymous Quiz
20%
१) अ आणि ब
33%
२) ब आणि क
23%
३) अ आणि क
25%
४)वरील सर्व
२)केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना कोणत्या कायद्या ने घेतली
Anonymous Quiz
18%
अ)१९०९ चा कायदा
56%
ब)१९३५ चा कायदा
19%
क)१९४७ चा कायदा
6%
ड)१९१९ चा कायदा
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला
Anonymous Quiz
12%
1)शिरवली
24%
2) मालवण
46%
3) ठेंभू
18%
4)निफाड
अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी मिळवणारी पहिली महिला कोण?
Anonymous Quiz
70%
१)आनंदीबाई जोशी
10%
२)रखमाबाई राऊत
10%
३) अन्नपूर्णा तर्खडकर
9%
४)काशीबाई कानिटकर
'गौरीला साडी शोभते ' या वाक्यातील कर्म ओळखा
Anonymous Quiz
39%
१)साडी
30%
२)गौरीला
15%
३)शोभते
17%
४)वाक्य अकर्मक आहे
संताप गिळणे संताना शोभते.
वाक्य प्रकार ओळखा?
Anonymous Quiz
33%
१) विधानार्थी
44%
२) होकारार्थी
11%
३)अज्ञार्थी
11%
४) विद्यर्थी