Indie Journal
279 subscribers
2.46K photos
36 videos
2.82K links
Connecting the sub-continent to the world.
Download Telegram
मोदी सरकारच्या ७१% कल्याणकारी योजनांना निधीचा तुटवडा!
#ReportersCollective #ModiGovernment #Investigation
#PMNarendraModi #Elections2024 #campaigning
२०१४ नंतरच्या पहिल्या ४१ महिन्यांतच पंतप्रधान मोदींनी ७७५ भाषणे ठोकली होती, हे नक्की. म्हणजे जवळपास पहिल्या साडेतीन वर्षांत एवढी भाषणे, तर नंतरच्या तेवढ्याच काळात आणखी ७७५ भाषणे नक्कीच ऐकवली असतील. एका वेबसाइटने केलेल्या अभ्यासानुसार, २०१४ ते १९ या काळात विश्वगुरूंनी केलेले ४३ दावे हे खरे नव्हते.

https://indiejournal.in/article/media-line-hemant-desai-narendra-modi-as-pm
बिहारमध्ये गेल्या ४८ तासांत उष्माघातानं १८ जणांचा मृत्यू.
आजच्या फ्रायडे लाईव्हमध्ये अदानी समूहाचे संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि नुकताच प्रकाशात आलेला कोळसा विक्री प्रकरणातील काळाबाजार, यांचा उलगडा करणारे धाडसी पत्रकार आनंद मंगनाळे, ज्येष्ठ अभ्यासक अजित अभ्यंकर आणि इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील व प्राजक्ता जोशी.
https://www.youtube.com/live/XacSJEU0M_Q
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार.
काही वर्षापूर्वी 'I am' नावाचा एक चित्रपट समलैंगिकांच्या विश्वाच्या काळ्या बाजू‌ची एक ओझरती झलक होत. अलीकडेच जिओ सिनेमावर आलेली 'मर्डर इन माहीम' ही मालिका याच प्रश्नांचा सखोल वेध घेते. जेरी पिंटो यांच्या याच नावाच्या कादंबरीवर ही मालिका बेतलेली आहे.
https://www.indiejournal.in/article/sandesh-kudtarkar-murder-in-mahim
#Pune #Autorickshaw #RTO
नागरी वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर तो वेळेवर न काढल्यास वाहनांना दंड आकारणाऱ्या अधिसुचनेवरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयानं नुकतीच हटवली. यामुळं अनेक रिक्षाचालकांना कित्येक हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला गेला आहे.

https://indiejournal.in/article/pune-rickshaw-drivers-to-strike-over-passing-fine
पुढील ४-५ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात.
२०० वर्षांत पहिल्यांदाच मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षपदावर महिला!
#Mexico #President
पहा देशभरातील तज्ञ आणि पत्रकारांकडून लोकसभा निवडणूक निकालांचं सखोल विश्लेषण,
उद्या, मंगळवार ४ जून २०२४ रोजी संध्याकाळी ५-८, फक्त INDIE JOURNAL युट्युब चॅनेलवर!
Mexico elects Claudia Sheinbaum as first woman president & Other Stories | Daily Newsreel | June 03, 2024

https://open.substack.com/pub/indiejournal/p/mexico-elects-claudia-sheinbaum-as?r=tpkwz&utm_campaign=post&utm_medium=web&showWelcomeOnShare=true