आयुष्याच्या_पुस्तकातून...
661 subscribers
45 photos
5 links
Download Telegram
_*आयुष्यात थोडा Ego आणि Attitude असायला पाहिजे, कारण लोकांना जास्त किंमत दिली ना की गंमत करायला बघतात...!*_
_*अचल प्रीतीची किंमत चंचल संपत्तिने कधी होत नाही.*_
संसारात बायकोचा रोल किती महत्त्वाचा आहे हे हा फोटो बघून समजते. या माणसाचा अखंड संसार या महिलेच्या जीवावर आहे. उसाच्या मोळ्या बांधण्यापासून, वाढे गोळा करून फडातून गाडी बाहेर काढेपर्यंत पतीच्या खांद्याला खांदा लावून ही महिला उभी आहे....शुभ सकाळ😇👩🏼❤️💘💫
*चहात खाणारे बिस्कीट सुद्धा शिकवण देऊन जाते, कोनामध्ये जास्त बुडालं तर तुटून जाल..*
*आयुष्य कस जगाव हा फोटो बरच काही सांगुन जातो*
💯👌🏻
_*आनंदी जीवन जगण्यासाठी पैसे मोजावे लागत नाही.*_

*#खेळ_लेखणीचा*
_*ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो, आयुष्यात गडबड करत नाही...!*_

*#शब्दांचा_जादूगर*
कधी कधी शारीरिक दुःखा पेकक्षा, मनातील दुःख खुप मोठी असतात, हितेश
_*ज्यांनी तुम्हाला उभे केले ते हात कधीही सोडू नका.*_
🗓️ शुक्रवार, १२ ऑगस्ट

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥️ 👑Mayur Status King 👑🔥

🔥️ shiv_shambhu.raje🖤🚩

🔥️ UpToDateMarathi

🔥️ Target Army/Police 🎯

🔥️ आयुष्याच्या_पुस्तकातून...

🔥️ YashoGathaa

🔥️ Online Earning Tricks & Tips

🔥️ Marathi Movies

🔥️ खाकी मेरी जान 👮‍♂️👮‍♀️

🔥️ Fast & First-एक नवा दृष्टीकोन

🔥️ Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times 👇