TOPPER9 चालू घडामोडी
25.5K subscribers
18.7K photos
159 videos
2.69K files
7.13K links
🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯

Mpsc/सरळसेवा/Zp/इ. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. Subject Wise Poll Questions.

OWNER :- @TOPPER9_ADMIN
www.etopper9.blogspot.com
Download Telegram
आयोगाचे SEBC अंमलबजावणी तसेच जाहिरात, नियुक्त्या, निकाल इ बाबत प्रसिद्धीपत्रक.. व्यवस्थित वाचून घ्या
🎯 बार्सिलोना, स्पेन येथे पहिली महासागर दशक परिषद 2024 पार पडली.

🔖पहिली महासागर दशक परिषद एप्रिल 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आली होती. युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाच्या सहकार्याने स्पेन सरकारने याचे आयोजन केले होते.

🔖 बार्सिलोना मधील महासागर दशक 2024 परिषदेची थीम होती: Providing the science needed to create the oceans we want.
#POLICE 🚨
♦️पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या सोशल मीडियाच्या वापराबाबत..
युवराज सिंग ICC T20 world cup च ब्रँड ॲम्बेसेडर
📰 थॉमस, उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धा आजपासून (27 एप्रिल)

➡️ चेंगडू (चीन) येथे स्पर्धा आयोजित

➡️ थॉमस कप = पुरुष संघ, उबर कप = महिला संघ

➡️ 2022 चे थॉमस जेतेपद = भारत
●उत्तराखंडमधील नैनिताल येथील जंगलात आगीच्या ज्वाला भडकल्या असून हायकोर्ट कॉलनी आणि पाइन्सजवळील लष्कराच्या छावणीजवळ आगी लोट पसरले आहेत.

●ही आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाच्या मदतील लष्कर आणि हवाई दल यांची मदत घेण्यात आली. हवाई दलाचे ‘एमआय-१७ व्ही ५’ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले.

●या हेलिकॉप्टरने नैनी आणि भीमताल तलावातील पाणी आणून ते पेटत्या जंगलावर ओतले.
👆
महाराष्ट्र मध्ये कधी होईल असे?
🎯राजीव गौबा LGBTQ+ समुदायावरील केंद्र सरकारच्या समितीचे प्रमुख

👉भारत सरकारने केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली LGBTQ+ समुदायांच्या कल्याणासाठी एक समिती स्थापन केली आहे.

👉सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सरकारने ही समिती स्थापन केली
SJVN लिमिटेड, हिमाचल प्रदेशातील 1,500 मेगावॅटच्या नाथपा झाकरी हायड्रो पॉवर स्टेशन (NJHPS) येथे देशातील पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन केले.
🎯अदानी समूहाद्वारे संचालित केरळच्या विझिंजम बंदराला भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणून काम करण्यास मान्यता मिळाली आहे, ज्यामुळे जहाजांमधील मालवाहतुकीची सोय झाली आहे
GST ची 41 हजार पदे रिक्त
🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*29 एप्रिल 2024*

🔖 *प्रश्न.1) पाकच्या लाहोर चौकाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे?*

*उत्तर -* शहीद भगतसिंग

🔖 *प्रश्न.2) देशात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ?*

*उत्तर* – महाराष्ट्र

🔖 *प्रश्न.3) थॉमस चसक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा २०२४ कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत ?*

*उत्तर* – चीन

🔖 *प्रश्न.4) पॅरिस येथे आयोजित ३३ व्या बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत बैजू पाटील यांच्या कोणत्या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले ?*

*उत्तर* – फायर विंग्स

🔖 *प्रश्न.5) भारताचा औषध उद्योग आकाराच्या दृष्टीने जगातील कितवा सर्वात मोठा उद्योग आहे ?*

*उत्तर* – तिसरा - तर मूल्याच्या दृष्टीने १३वा सर्वात मोठा उद्योग आहे.

🔖 *प्रश्न.6) कोणती कंपनी ऑप्टिमस नावाचा ह्यूमनाईड रोबोट तयार करत आहे ?*

*उत्तर* – टेस्ला

🔖 *प्रश्न.7) प्रबोओ सुबियांतो यांची नुकतीच कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी घोषणा करण्यात आली ?*

*उत्तर* – इंडोनेशिया

🔖 *प्रश्न.8) FIFA पुरुष विश्वचषक 2034 चे आयोजन कोणता देश करेल ?*

*उत्तर* – Saudi Arabia

🔖 *प्रश्न.9) नुकतीच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी झाली ?*

*उत्तर* – अस्ताना, कझाकस्तान

🔖 *प्रश्न.10) UNCTAD ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, 2023 मध्ये सेवा-निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?*

*उत्तर* – सातव्या
भारतातील पारंपरिक नृत्यप्रकार