Sanatan Prabhat Marathi Daily Official
3.58K subscribers
2.42K photos
138 videos
128 files
2.7K links
Official Channel of Sanatan Prabhat

Follow on twitter : @SanatanPrabhat

Website : SanatanPrabhat.org
Download Telegram
Narendra Modi In Pune : मोदी आतंकवाद्यांना घरात घुसून मारणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे येथील प्रचार सभा !

👉 पंतप्रधान मोदींची आतंकवाद्यांना चेतावणी

👉शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका !

वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/789502.html
🗓️ बुधवार, १ मे २०२४, चैत्र कृष्ण अष्टमी

🚩 आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा :
https://epaper.sanatanprabhat.org/

🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ
https://tinyurl.com/4ytmptpc

🔸पश्चिम महाराष्ट्र
https://tinyurl.com/2mzuhney

🔸रत्नागिरी
https://tinyurl.com/4w7yh9mj

🔸गोवा-सिंधुदुर्ग
https://tinyurl.com/5bpj3vnb

📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?
----------------------------------------------------

पान १ : ‘ॲस्ट्राझेनेका’ आस्थापनाची ब्रिटनमधील न्यायालयात स्वीकृती ! - ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो !
https://tinyurl.com/bdkwvxh7

पान १ : देहली उच्च न्यायालयाने देहली सरकार आणि महानगरपालिका प्रशासन यांना फटकारले - केजरीवाल यांच्या अटकेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये !
https://tinyurl.com/2bzj2npx

पान १ : घाटकोपर (मुंबई) येथे राज्यस्तरीय परिषद ! - गड-दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी पुरातत्व विभाग, इतिहास अभ्यास, स्थापत्यतज्ञ आणि दुर्गप्रेमी एकत्रित !
https://tinyurl.com/hvtnsthp

पान २ : गुजरातच्या समुद्रात नौकेतून ६० कोटी रुपयांचे १७३ किलो अमली पदार्थ जप्त
https://tinyurl.com/4uczp8kf

पान ३ : कोल्हापूरची गेली ५२ वर्षे न झालेली हद्दवाढ आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न !
https://tinyurl.com/4zjkb5tv

पान ३ : पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे बस्तान बसवण्याचा कट शिजत आहे का ?
https://tinyurl.com/4kvm7xah

पान ४ : मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग : कारणे, लक्षणे आणि उपचार !
https://tinyurl.com/h8trr2k4

पान ५ : मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा कधी ?
https://tinyurl.com/4cd8u4jp

पान ५ : रामायण आणि भारताचे परराष्ट्र धोरण
https://tinyurl.com/4ze4hpak

पान ८ : पहूर (जिल्हा जळगाव) येथे चक्क ‘जय सप्तश्रृंगी मातेचे मंदिर’च हरवले !
https://tinyurl.com/2wkdymyz

पान ८ : ‘कीबोर्ड’च्या ‘स्ट्रोक’वरून भ्रमणभाषमधील ‘बँकिंग’ आणि ‘सोशल मीडिया पासवर्ड’ चोरण्याची नवीन पद्धत !
https://tinyurl.com/7p27r4te

----------------------------------------------------

📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org

🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ !
Twitter : www.twitter.com/SanatanPrabhat

Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial

Instagram : instagram.com/sanatanprabhat

YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
Goa Temples Oppose NightClub Culture : ‘नाईट क्लब’ला विविध देवस्थान समित्यांचाही विरोध !

आसगाव (गोवा) येथे ‘नाईट क्लब’च्या विरोधात आसगाव-बादे नागरिक कृती समितीने आंदोलन छेडल्याचे प्रकरण

अनैतिक प्रकारांना विरोध करणार्‍या देवस्थान समित्यांचे अभिनंदन !

वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/789636.html
धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी यांचा दुटप्पीपणा !

‘विज्ञानाने सिगारेट, दारू इत्यादींचे दुष्परिणाम सिद्ध केलेले असूनही धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी त्यांसंदर्भात मोहीम उघडत नाहीत. मटका, जुगार यांसंदर्भातही मोहीम न उघडता केवळ हिंदु धर्माविरुद्ध मोहीम उघडून स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवतात, हे लक्षात घ्या !’

✍️ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके

👉 ʻसनातन प्रभातʼमधील राष्ट्र आणि धर्म जागृती करणारे लेख वाचण्यासाठी क्लिक करा : bit.ly/3RNj9GT
🧘🏼‍♀️ सिंधुदुर्ग : प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त सावंतवाडी येथे विष्णुयाग

🕉️ ज्ञानोत्तर कार्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील प.पू. भाऊ मसुरकर !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


🪷 गणकयंत्रापेक्षाही अल्प वेळेत मोठमोठ्या संख्यांची बेरीज, गुणाकार आणि भागाकार करणे

🪷 सर्वसामान्यांवर मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणेप.पू. भाऊंचे तेजस्वी व्यक्तीमत्त्व, हे त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचे लक्षण !

🪷 संसारात राहून साधना’ या तत्त्वाचे प.पू. भाऊ हे मूर्तीमंत प्रतीक !

👉 वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/789644.html
मराठीचा उत्कर्ष म्हणजे मराठी भाषिकांचा (स्वतःचाच) उत्कर्ष !
- डॉ. अविनाश बिनीवाले, भाषाशास्त्राचे अभ्यासक, पुणे.


🔸 स्वभाषेतील अक्षरे बाद करणे म्हणजे आत्मघातच !

🔸 भाषेतील अडचणी सोडवण्यासाठी तिचा अभ्यास करायला हवा !

🔸 मराठी भाषेचा उत्कर्ष करण्यासाठी तिचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक !

👉 विशेष लेख : https://sanatanprabhat.org/marathi/789445.html

#MaharashtraDay
#महाराष्ट्र_दिन #MaharashtraDin
SC On Hindu Marriage : हिंदु विवाहामध्ये आवश्यक विधी झाले नाहीत, तर तो विवाह ग्राह्य धरता येणार नाही !

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने केलेली विधाने !

▫️ तरुणांनी हिंदु विवाह संस्था ही किती पवित्र आहे, याचा विचार करायला हवा !

▫️ विवाह म्हणजे नाच-गाणे, जेवणे, मद्य पिणे नाही !

वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/789701.html
🗓️ गुरुवार, २ मे २०२४, चैत्र कृष्ण नवमी

🚩 आजचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा ePaper वाचा :
https://epaper.sanatanprabhat.org/

🔸मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ
https://tinyurl.com/5ykpak7k

🔸पश्चिम महाराष्ट्र
https://tinyurl.com/y996z69h

🔸रत्नागिरी
https://tinyurl.com/yjzt9j5m

🔸गोवा-सिंधुदुर्ग
https://tinyurl.com/4ua2ufsb

📰 आजच्या ePaper मध्ये काय वाचाल ?
----------------------------------------------------

पान १ : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन
दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी लेखापरीक्षक मिळेना !
https://tinyurl.com/2j5zzvwm

पान १ : उच्चशिक्षित जैन तरुणीवर अत्याचार करून तिला फसवल्याच्या प्रकरणी धर्मांध विवाहित मुसलमान तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद !
https://tinyurl.com/acc72z2y

पान १ : अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राचा भारतद्वेषी आरोप - (म्हणे) ‘खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कटामागे ‘रॉ’चा हात !’
https://tinyurl.com/ye9d5t9y

पान १ : उडुपी (कर्नाटक) येथे ईस्माईल अतिक याच्याकडून बसचालकावर चाकूद्वारे आक्रमण !
https://tinyurl.com/2sjv53dv

पान २ : सुप्रसिद्ध भरतनाट्यम् नर्तक गुरु विद्वान पार्श्वनाथ उपाध्ये, गुरु (सौ.) श्रृति गोपाल आणि गुरु आदित्य पी.व्ही. यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांनी घेतली सदिच्छा भेट !
https://tinyurl.com/2hammfha

पान ३ : विदेशातील नव्या-जुन्याचा संगम झालेली प्रगत आणि भारतातील सुधारण्यास पुष्कळ संधी असणारी ग्रंथालय व्यवस्था !
https://tinyurl.com/3bu4h2w3

पान ४ : विदेशी आस्थापनांचा उद्दामपणा !
https://tinyurl.com/4drs49dv

पान ४ : विदेशात भारतीय विद्यार्थ्यांचे संशयास्पद मृत्यू आणि भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढत प्रमाण चिंताजनक !
https://tinyurl.com/3sb3rk9v

पान ५ : योगऋषी रामदेवबाबा, आयुर्वेद आणि आयुर्वेदाचे महत्त्व !
https://tinyurl.com/ycyn4ejs

पान ५ : श्रीराममंदिर झाले आता वेळ बळकट राष्ट्र मंदिर उभारणीची !
https://tinyurl.com/ca4zzrkr

पान ८ : मुंबईत मद्यालयाच्या येथेच मद्यपी ढोसतात मद्य, ‘येथे मद्य पिण्यास मनाई आहे’ आदेशाचा केवळ सोपस्कार !
https://tinyurl.com/28x943af

पान ८ : मानखुर्द येथील लव्ह जिहादचे प्रकरण ! - हिंदु युवतीची हत्या करणारा शेख होता विवाहित !
https://tinyurl.com/ye25tar8

पान ८ : १ दिवसाच्या बाळाच्या हत्येप्रकरणी वडिलांना आजन्म कारावास !
https://tinyurl.com/548xs66k

----------------------------------------------------

📎 आमचे संकेतस्थळ (Website) : https://sanatanprabhat.org

🔸 सोशल मीडियावर ‘सनातन प्रभात’ !
Twitter : www.twitter.com/SanatanPrabhat

Telegram : https://t.me/sanatanprabhatofficial

Instagram : instagram.com/sanatanprabhat

YouTube : youtube.com/sanatanprabhatofficial
सिंधुदुर्ग : सावंतवाडीत प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता

या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मसोहळ्यानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन सनातनचे साधक श्री. दिलीप आठलेकर यांनी केले

वाचा :
https://sanatanprabhat.org/marathi/789902.html
व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, मानवाचा मानवदेहधारी प्राणी बनवू नका !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने व्यक्तीस्वातंत्र्य विसरून टप्प्याटप्प्याने कुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार करून वागणे, म्हणजेच टप्प्याटप्प्याने स्वेच्छेऐवजी परेच्छेने वागणे आणि शेवटी ईश्‍वरेच्छेने वागणे त्याच्याकडून अपेक्षित असते. असे वागला, तरच तो खर्‍या अर्थाने मानव असतो, नाहीतर तो केवळ मानवदेहधारी प्राणी असतो !’

✍️ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके

👉 ʻसनातन प्रभातʼमधील राष्ट्र आणि धर्म जागृती करणारे लेख वाचण्यासाठी क्लिक करा : bit.ly/3RNj9GT
Pakistani Girl Hindu Heart : काफिर इस्लाम स्वीकारत नसल्याने त्याने हृदय दिल्यानंतरही त्याला लाभ नाही ! – पाकिस्तानी इमाम

पाकिस्तानी युवतीला भारतीय हिंदूचे हृदय प्रत्यारोपण केल्यावरून पाकिस्तानी इमामाचे वक्तव्य !

भारतियांमध्ये आजही माणुसकी जिवंत ! – एक पकिस्तानी तरुण

या घटनेवरून एका पाकिस्तानी तरुणाने म्हटले की, अशा लोकांना पाकिस्तानी जनतेच्या मनात विष कालवायचे आहे. भारतियांमध्ये आजही माणुसकी जिवंत आहे, तर आमच्या नेत्यांना भारत आणि पाकिस्तान या सूत्रावरून राजकारण करायचे आहे.

👉हिंदु-मुसलमान ऐक्य’च्या गोष्टी करणार्‍यांच्या तोंडून आता या इमामाच्या वक्तव्याविषयी चकार शब्दही निघणार नाही ! इस्लामचे पुरस्कर्तेही या इमामाला विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !

📌 वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/789959.html

👉 जिहादी प्रवृत्ती रोखा साप्ताहिक विशेषांक २०२४ Epaper वाचा :
bit.ly/SPMHalal
CNN Writes On BJP: पंतप्रधान मोदी यांच्या भाजपने धर्मनिरपेक्ष भारताला ‘हिंदु राष्ट्रा’मध्ये परावर्तित केले ! – सी.एन्.एन्.

अमेरिकी प्रसारमाध्यम ‘सी.एन्.एन्.’चा हिंदुद्वेषी लेख !

मोदी यांच्या मतदारसंघात (वाराणसीत) हिंदु राष्ट्रवादाच्या उदयामुळे तेथील मुसलमानांमध्ये भीती पसरल्याचाही लेखातून आरोप !

(म्हणे) ‘मुसलमानांना लक्ष्य करण्यासाठी हिंदूंना उच्च पदांवर बसवले जात आहे !’

(म्हणे) ‘ज्ञानवापीवरील हिंदूंचा दावा पुराव्यांवर आधारित नाही !’

कलम ३७० आणि नागरिकत्व सुधारणा कायदा यांचा उल्लेख !

👉 वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/789978.html

👉 आजचे दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! -
bit.ly/460DTyx