Download
https://www.bookstruck.com/book/3619/index.html
धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन - कदाचित त्या दिवशी माझे आंधळे पुत्रप्रेम मला माझ्या प्रथम पुत्राचा त्याग करण्याच्या योग्य कार्यात आडवे आलेच नसते तर हे सगळे महाभारत घडलेच नसते. फार प्रेमाने त्याचे नाव सुयोधन ठेवले होते? पण नक्की काय सुयोधन कि दुर्योधन?
Share