https://www.bookstruck.com/book/226/index.html
भजन : भाग १ - भजन हे मुळात देव किंवा देवीची स्तुती करण्यासाठी गायिले जाणारे गाणे आहे. साधारणपणे भारतीय पध्दतीत उपासना करताना भजने म्हटली जातात. भजन मंदिरात सुद्धा गायली जातात.