https://marathiveda.in/marathi-prem-charoli-latest/
हातात धरलेलं पाखरु अवचित सुटावं.. तसा जीव सुटतो देहातून…. कोणी त्या क्षणांची वाट बघतं.. कोणी धास्ताऊन जात मनातून…