https://marathiveda.in/marathi-prem-charoli-latest/
हळूच दबक्या पावलांनी , तुझ्याकडे मी यायचं… आणि तूला ते दरवेळी , आधीच कसं गं कळायचं ?