https://marathiveda.in/marathi-prem-charoli-latest/
सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुल केव्हा उमलल कळलच नाही, तु माझी, तु माझी म्हणताना, मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही..