https://marathiveda.in/police-hawaldar-jokes-marathi/
एक पती: अहो माझी बायको हरवलीय…. दुकानदार: त्याचा इथे काय संबंध…. हे एक मेडिकल स्टोअर आहे… तुम्ही पोलिस स्टेशन ला जा…. पती: ओह माफ करा…. आनंदाच्या भारत कुठे जायचं हे सुद्धा समजेना….