https://marathiveda.in/shri-ram-navami-wishes-in-marathi/
“चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही, वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा”