https://marathiveda.in/2024-mothers-day-quotes-in-marathi/
हजार जन्म घेतले तरी एका जन्माचेही ऋण फिटणार नाही आई लाख चुका होतील माझ्याकडून पण तुझं समजावणं कधीच मिटणार नाही मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा