https://marathiveda.in/birthday-wishes-for-father-in-marathi/
सूर्य आग फेकतो पण तो नसताना सर्वत्र काळोख असतो असेच माझे वडील माझ्यावर कितीही रागवले तरी ते माझ्या भल्यासाठी असते 🎂❤️🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉