https://marathiveda.in/bhavpurn-shradhanjali-kaka/
सर्वांना हवेहवेसे वाटणारे व सर्वांशी हस्त खेळत राहणारे व्यक्तीमत्त्व आपल्यातून निघून गेले. त्यांच्या कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. 💐भावपूर्ण श्रद्धांजली काका.💐