https://marathiveda.in/dosti-shayari-in-marathi/
श्वासातला श्वास असते मैञी… ओठातला घास असते मैञी… काळजाला काळजाची आस असते मैञी… कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…