https://marathiveda.in/dosti-shayari-in-marathi/
मैत्रीचं नाव काय ठेवू? स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील, मन ठेवलं तर कधीतरी तुटेल, मग विचार केला की श्वास ठेवू म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील.😊