https://marathiveda.in/dukhad-nidhan-messages/
मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. पण तरी देखील मन तुझ्या जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही. तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा