https://marathiveda.in/sambhaji-maharaj-balidan-din-quotes/
मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर। फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर।। दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा। म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।। महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!